NDAला लोकसभेत मोठं यश मिळाल्यानंतर आता राज ठाकरेंना सोशल मीडियावर ट्रोल केलं जात आहे. राज ठाकरेंवर सोशल मीडियावर सध्या जोक्सचा पाऊस पडताना दिसत आहे.
लोकसभा निवडणुकीत भाजपप्रणित NDAनं दणदणीत विजय मिळवला. त्यानंतर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना सोशल मीडियावर ट्रोल केलं जात आहे.
लोकसभा प्रचारादरम्यान राज ठाकरे यांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला होता. त्यांचा लाव रे तो व्हिडीओ हा डॉयलॉग देखील जबरदस्त गाजला होता.