JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मुंबई / Lockdown चा सुखद धक्का! मुंबईत चक्क दिसले मोर, मायानगरीचं हे चित्र कधीच पाहिलं नसेल

Lockdown चा सुखद धक्का! मुंबईत चक्क दिसले मोर, मायानगरीचं हे चित्र कधीच पाहिलं नसेल

सध्या कोरोना व्हायरसमुळे देशभरात 21 दिवसांचं लॉकडाउन आहे. अशात आज मुंबईत चक्क मोर दिसल्यानं सर्वांनाच सुखद धक्का बसला.

0112

सध्या कोरोना व्हायरसमुळे देशभरात 21 दिवसांचं लॉकडाउन आहे. त्यामुळे अनेकांना वैताग आलेला असला तरी आज मात्र मुंबईत चक्क मोर दिसल्यानं सर्वांनाच सुखद धक्का बसला.

जाहिरात
0212

नेहमीच माणसांनी गजबजलेली मुंबई सध्या शांत झाली आहे. सातत्यानं गजबजलेले रस्त्यांवर सध्या चिटपाखरूही नाही.

जाहिरात
0312

सध्या सुरू असलेल्या लॉकडाऊनचा सकारात्मक परिणाम आता मुंबईमध्ये हळूहळू दिसत आहे.

जाहिरात
0412

मुंबईतल्या रतन टाटा इन्सिटट्यूट, बाबुलनाथ मंदीराजवळ, पारशी कॉलनी या परिसरात आज मोरांच दर्शन झालं.

जाहिरात
0512

मुंबईमध्ये अशाप्रकारे मोठ्या संख्येनं मोर दिसण्याची ही पहिलीच वेळ आहे. सक्तीनं लावलेल्या या लॉकडाउननं आज मुंबईकरांना सुखद धक्का दिला.

जाहिरात
0612

नेहमीच माणसांच्या गर्दीनं गजबजलेली ही मायानगरी सध्या मोकळा श्वास घेताना दिसत आहे.

जाहिरात
0712

सध्या मुंबईचं एक वेगळं चित्र सर्वांना पाहायला मिळत आहे.

जाहिरात
0812

मुंबईतील या शांततेचाच परिणाम म्हणून की काय सध्या मुंबईमध्ये सकळी पक्षांचे आवाज ऐकू येऊ लागले आहेत.

जाहिरात
0912

मुंबईतील काही नयनरम्य दृश्य

जाहिरात
1012

मुंबईतील काही नयनरम्य दृश्य

जाहिरात
1112

मुंबईतील काही नयनरम्य दृश्य

जाहिरात
1212

मुंबईतील काही नयनरम्य दृश्य

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या