JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मुंबई / Lalbaugcha Raja 2021: जगभरातील गणेशभक्तांचं आराध्य दैवत लालबागचा राजा यंदा होणार विराजमान; आज पाद्यपूजन सोहळा संपन्न, See PHOTOS

Lalbaugcha Raja 2021: जगभरातील गणेशभक्तांचं आराध्य दैवत लालबागचा राजा यंदा होणार विराजमान; आज पाद्यपूजन सोहळा संपन्न, See PHOTOS

Lalbaugcha Raja 2021 : आज पहाटे लालबागच्या राजाचा पाद्यपूजन सोहळा पार पडला. बघा पाद्यपूजनाचे फोटो…

0115

जगभरातील गणेशभक्तांचं आराध्य दैवत बनलेल्या लालबागच्या राजाचा (lalbaugcha raja) पाद्यपूजन सोहळा आज पहाटे सहा वाजता पार पडला.

जाहिरात
0215

कोविड 19 संसर्ग निर्बंधांमुळे अत्यंत साधेपणाने आणि सुरक्षितपणे हा पाद्यपूजन सोहळा पार पडला. (lalbaugcha raja 2021)

जाहिरात
0315

लालबागच्या राज्याच्या दर्शनाला होणारी गर्दी पाहाता लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने पाद्यपूजन सोहळा जाहीर न करता हा सोहळा केला.

जाहिरात
0415

त्यामुळे गणेशभक्तांची होणारी गर्दी टाळता आली.

जाहिरात
0515

दरवर्षी लालबागच्या राजाच्या पाऊल पूजनालाही गणेशभक्तांची मोठी गर्दी होते.

जाहिरात
0615

यंदा मात्र कोविड 19 संसर्ग निर्बंध नियमांमुळे मंडळाने गर्दी टाळण्यासाठी ही खबरदारी घेतली होती.

जाहिरात
0715

आता सर्व गणेशभक्तांना वेध लागलेत ते लालबागच्या राजाच्या स्थापनेची आणि दर्शनाची.

जाहिरात
0815

यंदा मुंबईची शान असलेला लालबागचा राजाच्या (Lalbaugcha Raja) गणेशोत्सव साजरा होणार आहे.

जाहिरात
0915

गेल्या वर्षी कोविड 19च्या (Corona Virus) संसर्गामुळे लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने "आरोग्य उत्सव" साजरा करून आदर्श निर्माण केला होता.

जाहिरात
1015

यंदा गणेश भक्तांच्या विनंती वरून लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचने नुसार गणेशोत्सव साजरा करणार असल्याचं जाहीर केलं आहे.

जाहिरात
1115

त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवात आपल्या लाडक्या लालबागच्या राजाचं दर्शन भाविकांना घेता येणार आहे.

जाहिरात
1215

गेल्या वर्षी कोरोनाची स्थिती लक्षात घेत मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली नव्हती.

जाहिरात
1315

मात्र यंदा पुन्हा एकदा लालबागचा राजा दिमाखात विराजमान होणार आहे.

जाहिरात
1415

यंदा गणेश भक्तांच्या विनंती वरून लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनेनुसार गणेशोत्सव साजरा करणार असल्याचं जाहीर केलं आहे.

जाहिरात
1515

दरम्यान गणेश मूर्तींच्या उंचीबाबत सरकारने नियमावली आखून दिली आहे. ते पाहता लालबागच्या राजाची मूर्ती यंदा चार फुटांची असेल असंही मंडळाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या