JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मुंबई / Good News: आपल्या मुंबईने करून दाखवलं, रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 200 दिवसांवर

Good News: आपल्या मुंबईने करून दाखवलं, रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 200 दिवसांवर

मुंबईतल्या 4 विभागात 300 पेक्षा अधिक तर 11 विभागात 200 पेक्षा अधिक दिवसांवर रुग्ण दुप्पटीचा कालावधी गेला आहे.

019

COVID-19 सगळ्या देशाचं लक्षं लागलेल्या मुंबईने कोरोनाच्या वेगाला रोखण्यात आता यश मिळवलं आहे. रुग्ण वाढीचा दर आता विक्रमी 200 दिवसांवर गेला आहे.

जाहिरात
029

मुंबईतल्या 4 विभागात 300 पेक्षा अधिक तर 11 विभागात 200 पेक्षा अधिक दिवसांवर रुग्ण दुप्पटीचा कालावधी गेला आहे.

जाहिरात
039

रुग्ण वाढीचा सरासरी दर देखील आता 0.33 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे.

जाहिरात
049

सतत केलेल्या उपाय योजनांमुळेच कोरोनाला रोखता आलं असं BMCने म्हटलं आहे.

जाहिरात
059

मास्कचा नियमित उपयोग, हातांची वारंवार स्वच्छता राखणे व सुरक्षित अंतर या त्रिसूत्रीचे पालन प्रत्येक नागरिकाने करावे असं आवाहनही बीएमसीने केले आहे.

जाहिरात
069

रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी जितका जास्त तितका संक्रमणाचा वेग कमी असतो.

जाहिरात
079

21 ऑक्टोबर रोजी रुग्ण दुप्पटीचा दर 100 दिवसांवर गेला होता. 29 ऑक्टोबरला 157 दिवसांचा टप्पा ओलांडला होता.

जाहिरात
089

त्यानंतर अवघ्य 8 दिवसांत म्हणजे दिनांक 5 नोव्हेंबरला मुंबईचा रुग्ण दुप्पटीचा सरासरी कालावधी 51 दिवसांनी वाढून 208 दिवस इतका झाला आहे.

जाहिरात
099

तर मुंबईच्या 4 विभागांमध्ये या दराने 300 दिवसांचा टप्पा गाठला आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या