JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मुंबई / PHOTOS थरार....असा कोसळला CSMT जवळचा पूल

PHOTOS थरार....असा कोसळला CSMT जवळचा पूल

दक्षिण मुंबईतल्या या भागात संध्याकाळी अतिशय गर्दी असते. महत्त्वाची ऑफिसेस या भागात असल्याने सगळ्यांची गर्दी ही सीएसटी स्टेशनकडे असते. हा पूल कोसळल्यामुळे प्रचंड धावपळ उडाली. पुलाखाली काही गाड्याही दबल्या गेल्या आहेत. मेट्रोचं कामही या भागात सुरू असल्याने वाहतूकीला अडथळा निर्माण होत असतो. या पुलावर जे लोक चालत होते ते सर्व जण खाली कोसळले. जखमींना जेजे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. अग्निशमन दल आणि पोलिस घटनास्थळी पोहोचले असून मदत कार्य सुरू केलं आहे.

0113

दक्षिण मुंबईतल्या या भागात संध्याकाळी अतिशय गर्दी असते. महत्त्वाची ऑफिसेस या भागात असल्याने सगळ्यांची गर्दी ही सीएसटी स्टेशनकडे असते.

जाहिरात
0213

हा पूल कोसळल्यामुळे प्रचंड धावपळ उडाली. पुलाखाली काही गाड्याही दबल्या गेल्या आहेत.

जाहिरात
0313

मेट्रोचं कामही या भागात सुरू असल्याने वाहतूकीला अडथळा निर्माण होत असतो. या पुलावर जे लोक चालत होते ते सर्व जण खाली कोसळले.

जाहिरात
0413

जखमींना जेजे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. अग्निशमन दल आणि पोलिस घटनास्थळी पोहोचले असून मदत कार्य सुरू केलं आहे.

जाहिरात
0513

या दुर्घटनेत अनेक जण जखमी झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. माहिती समोर आली आहे. टाईम्स ऑफ इंडियासमोरील हा पूल कोसळला.

जाहिरात
0613

मुंबई महापालिकेच्या ताब्यातला हा पुल होता. त्यामुळे याला जबाबदार कोण असा प्रश्न निर्माण झालाय.

जाहिरात
0713

मुंबई महापालिकेच्या ताब्यातला हा पुल होता. या पुलाचं ऑडिट झालेलं नाही अशीही माहिती समोर येत आहे.

जाहिरात
0813

पुलाचा मलबा खाली रस्त्यावर कोसळला.

जाहिरात
0913

घटना घडली तेव्हा वाहतूकही सुरू होती. पुलाच्या जवळच बेस्ट ची ड्रायव्हरने थांबविल्याने मोठी दुर्घटना टळली.

जाहिरात
1013

पोलिसांनी तातडीने धाव घेत मदतकार्य सुरू केलं.

जाहिरात
1113

घटनेनंतर दोन्ही बाजूंची वाहतूक थांबविण्यात आल्यने गर्दी निर्माण झाली.

जाहिरात
1213

घटनास्थळावरून मलबा हटविण्याचं काम सुरू आहे.

जाहिरात
1313

टाईम्स ऑफ इंडियाच्या जवळचा भाग आणि सीएसटीएम यांना जोडणारा हा पुल असल्याने या पुलावर गर्दी असते.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या