JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनी / या खात्यात गुंतवा दर महिन्याला 12 हजार रुपये, 15 वर्षांनी मिळतील 40 लाख

या खात्यात गुंतवा दर महिन्याला 12 हजार रुपये, 15 वर्षांनी मिळतील 40 लाख

गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध अाहेत. पण या गुंतवणुकीत धोका कमी आणि जास्त पैसे आहेत.

0107

स्मार्ट गुंतवणूकदार असा असतो जो कमी धोका पत्करून जास्त पैसे मिळवतो. त्यासाठी पब्लिक प्राॅव्हिडंट फंड म्हणजे PPF हा उत्तम पर्याय आहे.

जाहिरात
0207

PPFमध्ये तुम्ही कधीही पैसे गुंतवू शकता. त्या गुंतवणुकीचा उपयोग टॅक्स वाचवण्यासाठी होतो. शिवाय मॅच्युरिटीनंतर मिळणाऱ्या पैशावरही टॅक्स नाही.

जाहिरात
0307

प्रत्येक व्यक्तीनं दर महिन्याला 12 हजार रुपये PPFमध्ये गुंतवले तर 15 वर्षांनी खात्यात 39,65,072 रुपये जमा होतील PPFवर 8 टक्के व्याज मिळू शकतं.

जाहिरात
0407

एक व्यक्ती PPFचं एकच खातं उघडू शकते. PPFमध्ये कमीत कमी 500 आणि जास्तीत जास्त दीड लाख रुपये गुंतवता येतात.

जाहिरात
0507

तुम्ही तुमच्या लहान मुलांच्या नावेही PPF उघडू शकता. त्यासाठी कमीत कमी 100 रुपये भरले तरी चालू शकतात.

जाहिरात
0607

पीपीएफ खात्यात जमा झालेले पैसे करमुक्त असतात. त्यामुळे तुमचा टॅक्सही 80C अंतर्गत वाचू शकतो.

जाहिरात
0707

PPFच्या मॅच्युरिटीवरही कुठलाच टॅक्स पडत नाही.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या