मुंबई, 12 ऑगस्ट : देशाची सर्वात मोठी कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीनं (RIL) ग्राहकांसाठी मोठी भेट आणलीय. आता तुम्ही घरबसल्या सेट टाॅप बाॅक्सच्या मदतीनं व्हिडिओ काॅल करू शकता. यासाठी सेट टाॅप बाॅक्सला गिगा फायबर नेटवर्कनं जोडलं जाईल. हे सेट टाॅप बाॅक्स मोफत मिळणार आहेत. ग्राहकांना 4K टेलिव्हिजनसह हे सेट बाॅक्स मोफत मिळतील.कंपनीच्या मते ही डिजिटल युगातली क्रांती आहे. काय मिळणार जिओ फायबरमध्ये? जिओ प्रीमियमचे ग्राहक रिलीज झालेला सिनेमा लगेच पाहू शकतील. कंपनीनं जिओ पोस्ट पेड प्लस सर्विसही लाँच केलीय. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिडेट 14 टेक्नाॅलाॅजी स्टार्टअपमध्ये गुंतवणूक करतेय. जिओ फायबरचा वर्षाचा पॅक घेतला तर HD TV मिळेल. जिओ फायबर सर्विस 5 सप्टेंबरला लाँच होईल. 700 ते 10 हजार रुपयांपर्यत जिओ फायबरच्या सुविधा जिओ होम फोन 500 रुपयांत अमेरिका आणि कॅऩडाला अनलिमिटेड कॉल रिलिजच्या दिवशी काही चित्रपट पहाण्याची सुविधा शॉपिंग , गेमिंग आणि शैक्षणिक साधन म्हणूनही वापर क्लाऊड तंत्रज्ञान भारतात वाजवी दरात उपलब्ध करून देणार 1500 रुपयांपासून सुविधा उपलब्ध होणार मायक्रोसॉफ्ट सुविधा , व्हिडीओ कॉन्फरन्सिंग आणि इतर सुविधा उपलब्ध होणार 1500 रुपयांपासून सुविधा उपलब्ध होणार शॉपिंग , गेमिंग आणि शैक्षणिक साधन म्हणूनही वापर टेलिव्हिजन आणि सेट टॉप बॉक्स जिओ फायबरसोबत मोफत जिओ पोस्ट पेड सर्व्हिस जिओ फस्ट जे फस्ट शो सुविधा 2020 च्या मध्यात