मराठी बातम्या /
फोटो गॅलरी /
मनी /
बँकेच्या खात्यात 1 लाख रुपये असतील तर कमी मिळेल व्याज, 'या' बँकेनं घेतलाय निर्णय
बँकेच्या खात्यात 1 लाख रुपये असतील तर कमी मिळेल व्याज, 'या' बँकेनं घेतलाय निर्णय
खासगी बँकांमध्ये टाॅप 5मध्ये असलेल्या कोटक महिंद्रा बँकेनं सेव्हिंग अकाऊंटवरचा व्याजदर कमी केलाय.
-MIN READ Last Updated :
0106
बँक खात्यांमध्ये जमा असलेल्या रकमेवर व्याज मिळतं. पण सध्या याबद्दल बँकांनी वेगळा निर्णय घेतलाय.
जाहिरात
0206
खासगी बँकांमध्ये टाॅप 5मध्ये असलेल्या कोटक महिंद्रा बँकेनं सेव्हिंग अकाऊंटवरचा व्याजदर कमी केलाय. RBIनं रेपो रेट कमी केलाय. त्यामुळे बँकेनं ही पावलं उचललीयत.
जाहिरात
0306
आता 1 लाखापर्यंतच्या जमाराशीवर 5 टक्क्याऐवजी 4.5 टक्के व्याज मिळेल.
जाहिरात
0406
1 लाखापासून 1 कोटीपर्यंतच्या बचत खात्यावर मात्र 6 टक्के व्याज कायम ठेवलंय.
जाहिरात
0506
RBIनं रॅपो रेट कमी केल्यामुळे अनेक बँकांनी व्याज दर कमी केलेत.
जाहिरात
0606
याआधी SBI नं 1 लाख रुपयाच्या सेव्हिंगवर 3.25 टक्के व्याज देण्याचं ठरवलंय. सध्या ते 3.50 टक्के आहे.