IPO Investment Tips: तुम्ही ज्या कंपनीच्या आयपीओमध्ये गुंतवणूक करण्यास इच्छूक असाल, त्या कंपनीची पार्श्वभूमी आणि ट्रॅक रेकॉर्डविषयी चांगल्या पद्धतीने माहिती घ्या.
तुम्ही ज्या कंपनीच्या आयपीओमध्ये गुंतवणूक करण्यास इच्छूक असाल, त्या कंपनीची पार्श्वभूमी आणि ट्रॅक रेकॉर्डविषयी चांगल्या पद्धतीने माहिती घ्या.
याशिवाय हा आयपीओ लिस्टींगवेळी कसा परफॉर्म करू शकतो, याविषयी तुम्ही तज्ज्ञांची मदत जरूर घ्यायला हवी.
कंपनीच्या आयपीओमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तिचं अलीकडच्या काळातील व्यवसाय कसा आहे, हे नक्की पाहावं.