JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनी / रेल्वेनं सीट रिझर्व्हेशनचे नियम बदललेत, तिकीट बुक करण्याआधी हे जाणून घ्या

रेल्वेनं सीट रिझर्व्हेशनचे नियम बदललेत, तिकीट बुक करण्याआधी हे जाणून घ्या

उन्हाळ्याची सुट्टी सुरू झाली. तुम्ही रेल्वेची तिकिटं बुक करणार असाल, तर काही बदललेले नियम जाणून घ्या.

0106

उन्हाळ्याची सुट्टी सुरू झाली. तुम्ही रेल्वेची तिकिटं बुक करणार असाल, तर काही बदललेले नियम जाणून घ्या.

जाहिरात
0206

रेल्वेनं यावेळी महिलांसाठी जास्त सीट्स ठेवल्यात. तसंच ज्येष्ठ नागरिकांसाठी खालच्या 4 सिट्स आरक्षित असतील. या अगोदर त्यांची संख्या 3 होती.

जाहिरात
0306

मेल आणि एक्सप्रेस ट्रेनमध्ये महिलांसाठी 6 स्लिपर बर्थ आरक्षित असतील. गरीब रथ एक्सप्रेससारख्या ट्रेन्समध्ये 3AC वर्गात 6 बर्थसीट आरक्षित असतील.

जाहिरात
0406

राजधानी, दुरांतो आणि वातानुकूलित ट्रेन्समध्ये महिलांसाठी 6 बर्थचा कोटा वाढवलाय. ज्येष्ठ नागरिक, 45 वर्षावरील महिला, गरोदर महिला, एकटा प्रवास करणारी महिला यांना यांचा फायदा होईल.

जाहिरात
0506

सर्व ट्रेनमधल्या स्लीपर बर्थपैकी 6 खालच्या सीट्स आणि 3AC मधल्या 3 खालच्या सीट्स ज्येष्ठ नागरिक आणि महिलांसाठी आरक्षित असतील.

जाहिरात
0606

राजधानी आणि दुरांतोसारख्या ट्रेन्समध्ये महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 4 सीट्स आरक्षित असतील. याआधी 3 सीट्स आरक्षित असायच्या.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या