JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनी / वीज बिल निम्म्यावर आणू शकतात हे उपाय; AC वापरताना या गोष्टींवर ठेवा नजर

वीज बिल निम्म्यावर आणू शकतात हे उपाय; AC वापरताना या गोष्टींवर ठेवा नजर

How to save electricity while using AC: जेवढा जास्त वेळ तुम्ही एसी चालू ठेवता, तेवढं तुमचं लाईटबील सुद्धा जास्त येतं. परंतु तुम्ही काही गोष्टींची काळजी घेतली, तर एसीसाठी लागणारी वीज वाचवू शकता.

0110

गरमीच्या दिवसात लोक एसीचा वापर खूप जास्त करतात. मुंबईसारख्या शहरात तर 12 महिने एसीची आवश्यकता असते.

जाहिरात
0210

जेवढा जास्त वेळ तुम्ही एसी चालू ठेवता, तेवढं तुमचं लाईटबील सुद्धा जास्त येतं.

जाहिरात
0310

परंतु तुम्ही काही गोष्टींची काळजी घेतली, तर एसीसाठी लागणारी वीज वाचवू शकता. त्यामुळं तुमचं वीजबिल सुद्धा कमी येईल.

जाहिरात
0410

चला जाणून घेऊया ते मार्ग कोणते आहेत.

जाहिरात
0510

एसी खरेदी करतेवेळी 5 स्टार रेटींग असलेला एसी खरेदी करा.

जाहिरात
0610

ऑटो कट एसी खरेदी करण्याला प्राधान्य द्या. हे एसी तुमची रुम थंड झाल्यावर आपोआप बंद होतात.

जाहिरात
0710

एसीला 16 नाही तर 24 डिग्री तापमानावर चालवायला हवा.

जाहिरात
0810

झोपतेवेळी एसीला टायमर जरूर लावायला हवा, जेणेकरून तो आपोआप बंद होईल.

जाहिरात
0910

एसी चालू असताना खिडक्या-दारं बंद कराव्यात.

जाहिरात
1010

एसीची वेळोवेळी देखभाल अथवा दुरुस्ती करा.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या