JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनी / कर्मचाऱ्यांसाठी Google घेतला मोठा निर्णय; जून 2021 पर्यंत Work From Home

कर्मचाऱ्यांसाठी Google घेतला मोठा निर्णय; जून 2021 पर्यंत Work From Home

कर्मचाऱ्यांचा विचार करीत गुगलने हा निर्णय घेतला आहे.

0104

कोरोना व्हायरस महासाथीच्या काळात गुगलच्या कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. गुगलने घरुन काम करण्याचा अवधी वाढवून पुढील वर्षापर्यंत केला आहे. म्हणजे 2021 जुलैपर्यंत कर्मचारी वर्क फ्रॉम होम करू शकतील.

जाहिरात
0204

टेक्नॉलॉजी क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी गुगलने सोमवारी याबाबत माहिती दिली. सांगितले की त्याचे कर्मचारी 2021 जुलैपर्यंत घरुन काम करू शकतील

जाहिरात
0304

गुगलची पॅरेंट कंपनी अल्फाबेट इंकचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांनी कर्मचाऱ्यांना एक इमेल पाठवला. यामध्ये लिहिले आहे की – कर्मचाऱ्यांना पुढील प्लानिंग करण्यासाठी आम्ही वैश्विक स्तरावर वर्क फ्रॉम होमची सुविधा 30 जून 2021 पर्यंत वाढवत आहे.

जाहिरात
0404

एका अमेरिकेतील मीडियाने सांगितले की सुंदर पिचाई यांनी हा निर्णय काही वरिष्ठांशी चर्चा करून घेतला आहे. या निर्णयामुळे संपूर्ण जगभरातील गुगलच्या 2 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना फायदा होईल. गुगलनंतर तंत्रज्ञान क्षेत्रातील अनेक कंपन्या वर्क फ्रॉमचा अवधी वाढवू शकतील.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या