JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनी / महिलांसाठी नोकरी करायला 'हे' आहेत 10 सर्वोत्तम देश

महिलांसाठी नोकरी करायला 'हे' आहेत 10 सर्वोत्तम देश

नोकरी करताना वर्क आणि लाइफ यांचा तोल योग्य प्रकारे सांभाळला गेला तर तो देश महिलांसाठी नोकरी करायला चांगला असतो

0111

भारताप्रमाणे सगळ्याच देशातल्या स्त्रिया घराबाहेर पडून नोकरी करतात. नोकरी करताना वर्क आणि लाइफ यांचा तोल योग्य प्रकारे सांभाळला गेला तर तो देश महिलांसाठी नोकरी करायला चांगला असतो. असे 10 देश आहेत जिथे महिला आनंदानं नोकरी करू शकतात.

जाहिरात
0211

चेकियामध्ये 83 टक्के महिला आपल्या नोकरीत खूश आहेत.

जाहिरात
0311

बहरीनही महिलांसाठी नोकरी करण्यासाठी सुरक्षित मानला जातो. इतर देशातून महिला इथे येऊन नोकरी करतात.

जाहिरात
0411

तैवानमध्ये नोकरी करणाऱ्या महिला आहेत 66 टक्के, तर पुरुष आहेत 62 टक्के.

जाहिरात
0511

नाॅर्वेमध्ये स्त्रियांसाठी जाॅब सिक्युरिटी आहे 73 टक्के तर पुरुषांसाठी आहे 69 टक्के.

जाहिरात
0611

महिलांसाठी नोकरी करण्यासाठी सर्वोत्तम देश आहे डेन्मार्क. इथे वर्क आणि लाइफचा मेळ चांगला साधला जातो.महिलांना नोकरीत भरपूर सवलतीही मिळतात.

जाहिरात
0711

लक्झमबर्ग इथे महिलांना नोकरीत जास्त सुरक्षा मिळते.

जाहिरात
0811

न्यूझिलंडमध्ये नोकरी करणाऱ्या महिला 78 टक्के आहेत तर पुरुष 70 टक्के आहेत.

जाहिरात
0911

नेदरलँड या देशातही महिला चांगल्या वातावरणात नोकरी करतात. इथे 68 टक्के महिला नोकरी करतात.

जाहिरात
1011

माल्टा हा देशही स्त्रीसाठी नोकरी करण्यास उत्तम आहे. इथे नोकरीत वातावरण चांगलं असतं. 58 टक्के महिला आणि 48 टक्के पुरुष इथे नोकरी करतात.

जाहिरात
1111

आॅस्ट्रेलियातही महिला दडपणाशिवाय नोकरी करू शकतात. तिथे स्त्रियांचं नोकरी करण्याचं प्रमाण 70 टक्के आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या