27 सप्टेंबर : वारकरी संघटनांच्या काही प्रतिनिधींनी आज (मंगळवारी) ‘मातोश्री’वर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेतली. वारकरी मातोश्रीवर आले हा आशीर्वाद असून राज्यात आपलंच सरकार येणार हे निश्चित आहे असं उद्धव ठाकरेंनी बोलताना सांगितलं. यावेळी उद्धव ठाकरेंना वारकर्यांचा फेटा बांधून त्यांचं स्वागत करण्यात आलं. +++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्र अकाऊंटसोबत
Follow @ibnlokmattv // <![CDATA[ !function(d,s,id){var js,fjs=d.getElementsByTagName(s)[0],p=/^http:/.test(d.location)?‘http’:‘https’;if(!d.getElementById(id)){js=d.createElement(s);js.id=id;js.src=p+’://platform.twitter.com/widgets.js’;fjs.parentNode.insertBefore(js,fjs);}}(document, ‘script’, ’twitter-wjs’); // ]]> |
---|
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++