JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Big News: ठाणे पोलिसांची वेबसाईट इस्लामिक हॅकर्सकडून Hacked

Big News: ठाणे पोलिसांची वेबसाईट इस्लामिक हॅकर्सकडून Hacked

एक ब्रेकिंग न्यूज (Breaking News) समोर येतेय. ठाणे पोलिसांनी (Thane police) वेबसाईट (website Hacked)हॅक झाल्याचं समजतंय.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

ठाणे, 14 जून: एक ब्रेकिंग न्यूज (Breaking News) समोर येतेय. ठाणे पोलिसांनी (Thane police) वेबसाईट (website Hacked)हॅक झाल्याचं समजतंय. इंडोनेशियन हॅकर्सनं ठाणे पोलिसांची वेबसाईट हॅक (Thane police website) केली होती. दरम्यान काही मिनिटांतच सायबर हल्ला परतवला आहे. ठाणे पोलिसांनी हा सायबर हल्ला काही मिनिटांतच परतवला आहे. दरम्यान राज्यातील अनेक महत्त्वाच्या वेबसाईट हॅक झाल्याचा दावा सायबर तज्ज्ञ प्रशांत माळी यांनी केला आहे. ठाणे पोलिसांची वेबसाइट इस्लामिक हॅकर्सनी हॅक केली होती. मलेशियाच्या हॅकर ग्रुप ड्रॅगन फोर्सद्वारे विविध गटांतील अनेक हॅकर्स सक्रिय झाले असल्याची माहिती समोर आली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या