PHOTO पाहून तुम्हीही कराल सलाम! गडचिरोलीत महापुरात अडकलेल्या तीन गर्भवती महिलांना SDRF च्या जवानांनी वाचवलं
गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यात सोमनुर येथील पुराच्या पाण्यात अडकलेल्या तीन गर्भवती महीला आणि चार आजारी वृध्दांना सुरक्षितपणे बाहेर काढले.
- -MIN READ
Last Updated :
0107
गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचे तालुक्यात पावसाने हाहाकार माजवला आहे
0207
नागपुरातील SDRF च्या जवानांनी नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले
0307
सिरोंचा तालुक्यात सोमनुर येथील पुराच्या पाण्यात अडकलेल्या तीन गर्भवती महीला आणि चार आजारी वृध्दांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले.
0407
तीन-गर्भवती-महीलांना-बाहेर-काढल्यानंतर-नागरिकांकडून-समाधान-व्यक्त-करण्यात-आले.
0507
मुसळधार-पावसाने-सिरोंचा-तालुक्यात-पूर-परिस्थिती-निर्माण-झाली-आहे.
0607
सिरोंचाचे तहसिलदार जितेंद्र शिकतोडे यांनी स्वतः जाऊन या सगळयांना सुरक्षीत बाहेर काढले
0707
सिरोंचा तालुक्यात सोमनुर येथील पुराच्या पाण्यात अडकलेल्या तीन गर्भवती महीला आणि चार आजारी वृध्दांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले.
- First Published :