राज्यात कोरोनासंबंधी निर्बंध आता आणखी शिथील करण्यात आले आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत काही निर्णय घेण्यात आले आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली आहे.
जाहिरात
029
दोन्ही कोरोना डोस घेतलेल्या लोकल प्रवास करण्यास परवानगी. दुसरा डोस घेतल्याच्या 14 दिवसांनी प्रवास करता येणार.
जाहिरात
039
हॉलमधील लग्नाला 50 टक्के आणि खुल्या प्रांगणातील लग्न सोहळ्याला 200 लोकांची मान्यता
जाहिरात
049
शॉपिंग मॉल रात्री 10 पर्यंत सुरू राहणार. 2 डोस घेतलेल्यांना मॉलमध्ये प्रवेश. दुसरा डोस घेतल्याच्या 14 दिवसांनंतर मॉलमध्ये जाता येईल.
जाहिरात
059
सिनेमा आणि नाट्यगृह बंद
जाहिरात
069
धार्मिक स्थळं बंद राहणार
जाहिरात
079
इनडोअर खेळास परवानगी
जाहिरात
089
कोरोना लसीकरण पूर्ण झालेली कार्यालयं पूर्ण क्षमतेने सुरू करता येणार.
जाहिरात
099
खाजगी कार्यालय 24 तास सुरू राहणार. पण एका शिफ्टमध्ये 50 टक्के कर्मचाऱ्यांची मर्यादा.