JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / महाराष्ट्र / यंदा नेहमीसारखी नसणार दिवाळी! वाचा फटाके, दिवाळी पहाट बाबतचे राज्य सरकारचे 5 नियम

यंदा नेहमीसारखी नसणार दिवाळी! वाचा फटाके, दिवाळी पहाट बाबतचे राज्य सरकारचे 5 नियम

कोरोना काळात दिवाळी असल्याने त्याविषयी राज्य सरकारने सुरक्षा नियमावली जाहीर केली आहे. सगळ्यांनी त्याचं पालन करावं असं आवाहनही सरकारने केलं आहे.

0105

कोरोनाच्या काळात कशी दिवाळी साजरी करावी याबाबत राज्य सरकारनं नियमावली जाहीर केली आहे. सगळ्यांनी त्याचं पालन करावं असं आवाहनही सरकारने केलं आहे.

जाहिरात
0205

दिवाळीच्या 5 मार्गदर्शक सूचना राज्य सरकारने गृह विभागाने जारी केल्या आहेत. यानुसार दिवाळीत प्रदूषण होऊ नये ही बाब विचारात घेऊन फटाके फोडणे टाळावे त्याऐवजी दिव्यांची आरास करून दिवाळी साजरी करावी.

जाहिरात
0305

तसेच, यंदा दिवाळी पहाट कार्यक्रम आयोजन करू नये, करायचे असल्यास ऑनलाइन आणि सोशल मीडिया माध्यमातून कार्यक्रम करावे.

जाहिरात
0405

सांस्कृतिक कार्यक्रमांच्या ऐवजी संस्थांनी रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिरांवर भर दिला जावा.

जाहिरात
0505

धार्मिक स्थळ अद्याप खुली केलेली नाही त्यामुळे सण घरगुती पद्धतीने सध्या स्वरूपात साजरा करावा. असेही सरकारच्या वतीनं सांगण्यात आले आहेत.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या