JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / महाराष्ट्र / राज्यात पुन्हा Delta plus चं थैमान; निर्बंध शिथील झाले म्हणून हलगर्जीपणा बिलकुल करू नका

राज्यात पुन्हा Delta plus चं थैमान; निर्बंध शिथील झाले म्हणून हलगर्जीपणा बिलकुल करू नका

अवघ्या काही दिवसांतच राज्यातील 7 जिल्ह्यांत डेल्ट प्लसचे (Delta plus) रुग्ण सापडले आहेत.

0111

राज्यात डेल्टा व्हेरिएंटची (Delta Variant) रुग्ण संख्या शून्यावर आली होती. पण आता डेल्टा प्लसने पुन्हा डोकं वर काढलं आहे.

जाहिरात
0211

जून महिन्यापर्यंत राज्यात डेल्टा प्लसचे एकूण 21 रुग्ण होते. त्यापैकी एका रुग्णाचा मृत्यू झाला होतो. 14 जुलैला आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी राज्यात कुठे ही डेल्टा प्लसचा नवा रुग्ण राज्यात आढळलेला नाही, अशी दिलासादायक माहिती दिली.

जाहिरात
0311

पण आता 22 जिल्ह्यांत निर्बंध शिथील झाले सोबतच डेल्टा प्लसने पुन्हा डोकं वर काढलं आहे. 2 महिन्यांनंतर पुन्हा डेल्टा प्लसचे रुग्ण आढळून आले आहेत.

जाहिरात
0411

आता ऑगस्टमध्ये गेल्या काही दिवसांतच 7 जिल्ह्यात डेल्टा प्लसचे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे चिंता वाढली आहे.

जाहिरात
0511

नाशिकमध्ये  एकाच वेळी 30 जणांना लागण झाल्याचं समोर आलं आहे. नांदगाव, सिन्नर, येवला, कळवण या तालुक्यातील गावात 28 जणांना लागण झाली आहे. तर नाशिक शहरात 2 रुग्ण आढळले आहे.

जाहिरात
0611

पण आता 22 जिल्ह्यांत निर्बंध शिथील झाले सोबतच डेल्टा प्लसने पुन्हा डोकं वर काढलं आहे. 2 महिन्यांनंतर पुन्हा डेल्टा प्लसचे रुग्ण आढळून आले आहेत.

जाहिरात
0711

मराठवाड्यातील बीड आणि औरंगाबाद इथं डेल्टा प्लसचा प्रत्येकी एक रुग्ण सापडला आहे.

जाहिरात
0811

जळगाव जिल्ह्यात डेल्टा प्लसचे 6 नवे रुग्ण आढळून आले आहे.

जाहिरात
0911

मुंबई, ठाणे, रत्नागिरीतही डेल्टा प्लस व्हेरिएंटचे रुग्ण आढळून आले आहेत.

जाहिरात
1011

राज्यातील डेल्टा प्लसच्या एकूण रुग्णांची संख्या आता 45 वर पोहोचली आहे, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

जाहिरात
1111

रुग्ण वाढत असले तरी आरोग्य विभाग पूर्णपणे सज्ज असल्याने डेल्टा आणि डेल्टा प्लसला नागरिकांनी घाबरण्याचे कारण नाही, असं आवाहन देखील टोपेंनी केलं. पण जिथे रुग्ण वाढतात तिथे खबरदारी घेणे गरजेचे आहे, असंही टोपे म्हणाले.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या