JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Japan Earthquake : जपानमध्ये शक्तिशाली भूकंप; त्सुनामीचा इशारा

Japan Earthquake : जपानमध्ये शक्तिशाली भूकंप; त्सुनामीचा इशारा

जपानमध्ये जबरदस्त भूकंपाचा धक्का जाणवला. रिश्टर स्केलवर याची तीव्रता 7.3 एवढी मोजली गेली. आता त्यानंतर त्सुनामीही येऊ शकते. त्सुनामीचा इशारा मिळताच किनारपट्टीजवळच्या 20 लाख घरांना धोका आहे. या घरांमधली वीज गेली आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या