66 रुग्ण, 5 मृत्यू; कोणकोणत्या जिल्ह्यात थैमान घालतोय Delta plus पाहा
Maharashtra delta plus cases : 17 जिल्ह्यात डेल्टा प्लस कोरोनाचा शिरकाव
- -MIN READ
Last Updated :
0108
राज्यात डेल्टा प्लसचे एकूण 66 रुग्ण आहेत. तर 5 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने ही आकडेवारी जारी केली आहे.
0208
डेल्टा प्लसचे सर्वाधिक रुग्ण जळगावात आढळले आहेत. इथं 13 रुग्णांची नोंद झाली आहे.
0308
त्या खालोखाल रत्नागिरी आणि मुंबईत अनुक्रमे 12 आणि 11 रुग्ण आहेत.
0408
ठाणे, पुण्यात प्रत्येकी सहा रुग्ण सापडले आहेत.
0508
पालघर, रायगडमध्ये प्रत्येक तीन रुग्ण आहेत.
0608
नांदेड, गोंदियात दोन रुग्णांची नोंद आहे.
0708
चंद्रपूर, अकोला, सिंधुदुर्ग, सांगली, नंदूरबार, औरंगाबाद, कोल्हापूर, बीड या आठ जिल्ह्यांत प्रत्येकी एक रुग्ण आहे.
0808
राज्यातील डेल्टा प्लसच्या 5 बळींपैकी रत्नागिरी जिल्ह्यात दोन तर बीड, मुंबई, रायगडमध्ये प्रत्येकी एकाचा समावेश आहे.
- First Published :