JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / कोण म्हणतं सरकारी नोकरीसाठी परीक्षा द्यावी लागते? इथे 60,000 रुपये सॅलरी आणि थेट मिळेल जॉब

कोण म्हणतं सरकारी नोकरीसाठी परीक्षा द्यावी लागते? इथे 60,000 रुपये सॅलरी आणि थेट मिळेल जॉब

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख 23 डिसेंबर 2022 असणार आहे.

जाहिरात

कर्मचारी राज्य विमा महामंडळ, कोल्हापूर

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 19 डिसेंबर: कर्मचारी राज्य विमा महामंडळ, कोल्हापूर इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. अर्धवेळ विशेषज्ञ या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख 23 डिसेंबर 2022 असणार आहे. या पदांसाठी भरती अर्धवेळ विशेषज्ञ (Part Time Specialist) एकूण जागा - 08 शैक्षणिक पात्रता आणि अनुभव या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदानुसार MBBS with P.G. Degree पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी या पदभरती सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. Indian Navy Recruitment: अग्निवीरांसाठी नेव्हीमध्ये भरतीची अजून एक संधी; वाढवली अप्लाय करण्याची तारीख इतका मिळणार पगार अर्धवेळ विशेषज्ञ (Part Time Specialist) - 60,000/- प्रतिमहिना ग्रॅज्युएट्ससाठी पुण्यात जॉबची सर्वात मोठी संधी; या कंपनीत ऑफ कॅम्पस ड्राइव्हची घोषणा; थेट मुलाखत ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो सर्वात मोठी खूशखबर! 10वी पाससाठी मध्य रेल्वेची घोषणा; राज्यात तब्बल 2422 जागांसाठी मेगाभरती मुलाखतीचा पत्ता कामगार राज्य विमा महामंडळ रुग्णालय, कोल्हापूर, सर्किट हाउस मागे, ताराबाई पार्क, कोल्हापूर – 416003. मुलाखतीची तारीख - 23 डिसेंबर 2022

JOB TITLEESIC Hospital Kolhapur Recruitment 2022
या पदांसाठी भरतीअर्धवेळ विशेषज्ञ (Part Time Specialist) एकूण जागा - 08
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवया पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदानुसार MBBS with P.G. Degree पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी या पदभरती सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.
ही कागदपत्रं आवश्यकअर्धवेळ विशेषज्ञ (Part Time Specialist) - 60,000/- प्रतिमहिना
मुलाखतीचा पत्ताकामगार राज्य विमा महामंडळ रुग्णालय, कोल्हापूर, सर्किट हाउस मागे, ताराबाई पार्क, कोल्हापूर – 416003.

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.esic.nic.in/  या लिंकवर क्लिक करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या