JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / महाराष्ट्र / औरंगाबादमधील घृणास्पद प्रकार; डोळे बाहेर येईपर्यंत कुत्र्याला काठीने मारलं; VIDEO VIRAL झाल्यानंतर आरोपी ताब्यात

औरंगाबादमधील घृणास्पद प्रकार; डोळे बाहेर येईपर्यंत कुत्र्याला काठीने मारलं; VIDEO VIRAL झाल्यानंतर आरोपी ताब्यात

काठीने कुत्र्याला इतकं मारलं की त्याचा जागीच मृत्यू झाला

0104

एका अल्पवयीन तरुणाने रस्त्यावरील कुत्र्याला इतकं क्रुरपणे मारलं की कुत्र्याचे डोळेच बाहेर आले आणि त्याने जागीच जीव सोडला. ही घटना राज्यातील औरंगाबाद जिल्ह्यात घडली.

जाहिरात
0204

काठीने मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर प्राणीप्रेमींनी याची पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली, त्यानंतर तरुणाने ताब्यात घेण्यात आले आहे. व्हिडीओ शूट करणाऱ्या तरुणालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

जाहिरात
0304

व्हायरल व्हिडीओमध्ये एक अल्पवयीने तरुणाने अत्यंत क्रुरपणे कुत्र्याला काठीने मारलं. कुत्र्याला काठीने इतकं मारलं की कुत्र्याचे डोळेच बाहेर आले. आणि तो काही विरोधही करू शकला नाही..की पळून जाऊ शकला.

जाहिरात
0404

या दोन्ही तरुणांना संशय होता की कुत्रा त्यांच्या अंगणातील कोंबड्यांना मारतो. या गोष्टीमुळे चिडलेल्या या मुलांनी कुत्र्याला घरी आणले व तेथे काठीने मारून मारून त्याची हत्या केली. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर प्राण्यांसाठी काम करणाऱ्या संस्था पुढे आल्या व दोघांविरोधात तक्रार दाखल केली.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या