JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / महाराष्ट्र / कोरोनाबाधित रुग्णांनी परिचारिकांना बांधल्या राख्या, पाहा खास PHOTOS

कोरोनाबाधित रुग्णांनी परिचारिकांना बांधल्या राख्या, पाहा खास PHOTOS

रुग्णांकडून या परिचारिकांना राखी बांधून बुलडाणा जिल्ह्यात अनोखे रक्षाबंधन साजरे केले आहे.

0104

रक्षाबंधन हा बहीण भावाच्या पवित्र नात्याचा सण.. या सणाला भाऊ आपल्या बहिणी कडून राखी बांधून तिच्या सुरक्षेची हमी देतो... मात्र कोरोनाच्या परिस्थितीमध्ये कोविड रुग्णालयातील परिचारिका या रुग्णांची सुरक्षा ठेवत असून त्यांच्या आरोग्याची हमी घेत असल्याने रुग्णांकडून या परिचारिकांना राखी बांधून बुलडाणा जिल्ह्यात अनोखे रक्षाबंधन साजरे केले आहे.

जाहिरात
0204

संपूर्ण जगाला कोरोना विषाणूने ग्रासले असून याचा परिणाम सर्व सण उत्सवावर पाहायला मिळत आहे.

जाहिरात
0304

खामगाव येथील कोविड रुग्णालयात कोरोना योद्धा म्हणून आपली अहोरात्र सेवा बजावत रुग्णाची काळजी घेणाऱ्या परिचरिकांना कोरोना पॉझिटिव्ह महिला व पुरुष रुग्णांनाकडून राखी बांधून आपले रक्षाबंधन साजरे केले आहे.

जाहिरात
0404

राखी बांधल्यानंतर भाऊ आपल्या बहिणीची रक्षा करतो. मात्र इथल्या आमच्या बहिणी आमची कोरोना पासून रक्षा करत असल्याने आम्हीच त्यांना राखी बांधत असल्याच्या भावना येथील रुग्णांकडून व्यक्त करण्यात आल्या आहेत.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या