JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Beed : घरगुती मसाल्यांची कोल्हापुरी झणझणीत मिसळ, पाहताच सुटेल तोंडाला पाणी!, Video

Beed : घरगुती मसाल्यांची कोल्हापुरी झणझणीत मिसळ, पाहताच सुटेल तोंडाला पाणी!, Video

खाण्यासाठी खूपच मजेदार आणि चविष्ट असलेली मिसळ आता बीडमधील पटेल मिसळ हाऊसमध्ये देखील मिळत आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

<span style=“0font-family: Arial" ;"=”"><span style=“0color: #565352" ;"=”"><span style=“0background-color: #ffffff" ;"=”"><span style=“0font-weight: 400" ;"=”"><span style=“0font-style: normal" ;"=”"><span style=“0text-decoration: none" ;"=”">बीड, 9 नोव्हेंबर : मिसळ पाव हे महाराष्ट्रातील खूप लोकप्रिय स्ट्रीट फूड आहे. यात कोल्हापूरच्या झणझणीत मिसळीचे खवय्ये दिवाने आहेत. खाण्यासाठी खूपच मजेदार आणि चविष्ट असलेली मिसळ आता बीडमधील पटेल मिसळ हाऊसमध्ये देखील मिळत आहे. या कोल्हापुरी स्टाईलच्या झणझणीत मिसळीचा बीडकर आवडीने आस्वाद घेतात.

<span style=“0font-family: Arial" ;"=”"><span style=“0color: #565352" ;"=”"><span style=“0background-color: #ffffff" ;"=”"><span style=“0font-weight: 400" ;"=”"><span style=“0font-style: normal" ;"=”"><span style=“0text-decoration: none" ;"=”">बीड शहरातील पटेल मिसळ हाऊसमध्ये अस्सल कोल्हापुरी झणझणीत मिसळ मिळते. अशी कोल्हापुरी मिसळ खाण्यासाठी खवय्ये नेहमीच गर्दी करतात. 2018 मध्ये देविदास जोशी यांनी बीड शहरात पहिल्यांदा मिसळ सेंटर सुरू केलं. पुणे, मुंबई, शहरासारख्या मेट्रो सिटीमध्ये जाऊन तेथील मिसळ सेंटरची पाहणी, निरीक्षण करून बीडमध्ये मिसळ सेंटर सुरू केलं आहे.

जिलेबी आणि भजी मिक्स असणारा ‘टक्कर’ पॅटर्न माहितीय का? पहा या भन्नाट पदार्थाचा VIDEO

<span style=“0font-family: Arial" ;"=”"><span style=“0color: #565352" ;"=”"><span style=“0background-color: #ffffff" ;"=”"><span style=“0font-weight: 400" ;"=”"><span style=“0font-style: normal" ;"=”"><span style=“0text-decoration: none" ;"=”">खवय्यांची संख्या वाढतच आहे

संबंधित बातम्या

<span style=“0font-family: Arial" ;"=”"><span style=“0color: #565352" ;"=”"><span style=“0background-color: #ffffff" ;"=”"><span style=“0font-weight: 400" ;"=”"><span style=“0font-style: normal" ;"=”"><span style=“0text-decoration: none" ;"=”">बीडमध्ये मिसळ सुरू झाली तेव्हा लोकांचा अधिक प्रतिसाद मिळत नव्हता. तेव्हा येथील लोकांना मिसळबद्दल अधिक माहितीही नव्हती. मात्र, लोकांनी जशी मिसळीची चवं चाखली तशी मिसळ खाणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सुरुवातीला दिवसाकाठी 30 ते 40 प्लेटची विक्री व्हायची आता दिवसाकाठी 100 प्लेटहून अधिक प्लेटची विक्री होते. सध्या महागाईच्या काळामध्ये मिसळपाव प्लेट 70 रुपयांपर्यंत पोहोचली आहे.

<span style=“0font-family: Arial" ;"=”"><span style=“0color: #565352" ;"=”"><span style=“0background-color: #ffffff" ;"=”"><span style=“0font-weight: 400" ;"=”"><span style=“0font-style: normal" ;"=”"><span style=“0text-decoration: none" ;"=”">झणझणीत मिसळ सोबत थंडगार ताक

<span style=“0font-family: Arial" ;"=”"><span style=“0color: #565352" ;"=”"><span style=“0background-color: #ffffff" ;"=”"><span style=“0font-weight: 400" ;"=”"><span style=“0font-style: normal" ;"=”"><span style=“0text-decoration: none" ;"=”">पटेल मिसळ हाऊसमध्ये मिळणाऱ्या मिसळीत घरगुती लसूण पेस्ट, काळा मसाला, कोथिंबिरीची पूड, लाल तिखट, आलू लसूण पेस्ट वापरले जाते. या घरगुती मसाल्यांमुळे ही मिसळ अधिक झणकेबाझ होते. मटकी, फरसाण, कांदा, लिंबू, खारी बुंदी, बटर पाव आणि सोबत थंडगार ताक यामुळे मिळच अधिकच भारी बनते, असे देविदास जोशी सांगतात.

जाहिरात
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या