कोरोना विषाणूचा प्रसार जास्त उष्णतेमध्ये कमी होतो, पण त्याचा अर्थ कोरोना थांबला असा नाही. त्यामुळे थंडी सुरू झाल्याचा याचा आणखी एक प्रकोप पाहायला मिळेल.
ठाणे, 27 मे : ठाणे शहरामध्ये कोव्हीड 19 चा सामना करण्यासाठी आणि कोरोनाबाधित रूग्णांवर उपचार करण्यासाठी महापालिकेने अधिगृहित केलेल्या खासगी रुग्णालयातील डॉक्टर्स, नर्सेस आणि इतर कर्मचारी त्या त्या रुग्णालयांमध्ये कामावर उपस्थित न राहिल्याने संबंधित डॉक्टर्स आणि इतर कर्मचारी यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्याचे आदेश महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी दि