JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / दक्षिण कराड तर माझा गृह मतदारसंघ -मुख्यमंत्री

दक्षिण कराड तर माझा गृह मतदारसंघ -मुख्यमंत्री

15 सप्टेंबर : मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण कुठून निवडणूक लढवणार यावरुन सस्पेन्स आता दूर होण्याची चिन्ह आहे. आता खुद्ध मुख्यमंत्र्यांनी कराड दक्षिणमधून निवडणूक लढवण्याचे संकेत दिले आहेत. निवडणुका माझाच नेतृत्वाखाली लढल्या जाणार हे आधीच निश्चित झालंय. आता कराड हा गृह मतदार संघ आहे, त्यामुळे दुसरीकडे कोठेही सेफ जागा शोधायला जाणार नाही, असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. त्याच बरोबर जागावाटपात कमी अधिक होईल असंही सांगितलं आहे. त्याच बरोबर एकत्र लढताना अडचणी आहेत हे त्यांनी मान्य केले.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

cm on karad news 15 सप्टेंबर : मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण कुठून निवडणूक लढवणार यावरुन सस्पेन्स आता दूर होण्याची चिन्ह आहे. आता खुद्ध मुख्यमंत्र्यांनी कराड दक्षिणमधून निवडणूक लढवण्याचे संकेत दिले आहेत.

निवडणुका माझाच नेतृत्वाखाली लढल्या जाणार हे आधीच निश्चित झालंय. आता कराड हा गृह मतदार संघ आहे, त्यामुळे दुसरीकडे कोठेही सेफ जागा शोधायला जाणार नाही, असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

त्याच बरोबर जागावाटपात कमी अधिक होईल असंही सांगितलं आहे. त्याच बरोबर एकत्र लढताना अडचणी आहेत हे त्यांनी मान्य केले.

संबंधित बातम्या

पृथ्वीराज चव्हाण दक्षिण कराड मतदारसंघातून निवडणूक लढण्यासाठी उत्सुक आहेत. याबाबत पृथ्वीराज चव्हाण यांनी निवडणूक लढवण्याची इच्छा काँग्रेस हायकमांडकडे व्यक्त केली. त्यासाठी त्यांनी दक्षिण कराड या मतदारसंघाची निवड केलीये, पण हा मतदारसंघ सोडवून घेताना मुख्यमंत्र्यांना मोठा संघर्ष करावा लागणार अशी शक्यता होती.

रविवारी नवी मुंबईमध्ये माथाडी भवनमधल्या मेळाव्यात बोलताना दक्षिण कराडचे विद्यामान आमदार आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विलासकाका उंडाळकर यांनी कुठल्याही परिस्थितीत आपणच दक्षिण कराडमधून लढणार असल्याचं जाहीर केलं होतं. आता खुद्ध मुख्यमंत्र्यांनीच यावरचा सस्पेन्स दूर केलाय.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv // <![CDATA[ !function(d,s,id){var js,fjs=d.getElementsByTagName(s)[0],p=/^http:/.test(d.location)?‘http’:‘https’;if(!d.getElementById(id)){js=d.createElement(s);js.id=id;js.src=p+’://platform.twitter.com/widgets.js’;fjs.parentNode.insertBefore(js,fjs);}}(document, ‘script’, ’twitter-wjs’); // ]]>

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या