JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / लाइफस्टाइल / जगातील सर्वात HOT आजी; सांगितलं आपल्या तरुण आणि सुंदर दिसण्याचं सिक्रेट

जगातील सर्वात HOT आजी; सांगितलं आपल्या तरुण आणि सुंदर दिसण्याचं सिक्रेट

अगदी तरुणींंनाही लाजवेल असं सौंदर्य या पन्नाशीपार महिलेचं आहे. जगातील सर्वात हॉट आजी म्हणूनच ती (world’s hottest grandmother) ओळखली जाते.

0107

आपण सुंदर आणि तरुण दिसावं असं प्रत्येक महिलेला वाटतं. त्यामुळे वाढत्या वयाची कोणतीही लक्षणं चेहऱ्यावर, त्वचेवर दिसू नयेत यासाठी कित्येक महिला प्रयत्न करतात. पण अनेकदा त्याचा काहीच उपयोग होत नाही.

जाहिरात
0207

पण काही महिला अशा असतात ज्यांचं वय खरंच थांबलं की काय असाच प्रश्न त्यांना पाहून पडतो. त्यापैकीच एक म्हणजे जिना स्विवर्ट. तिने कितीतरी वर्षे मॉडललिंगच्या जगात राज केलं आहे. (फोटो सौजन्य - Instagram/Gina Stewart)

जाहिरात
0307

जिनाचं वय पन्नाशी पार आहे. इतकंच नव्हे तर तिला नातवंडंही आहेत. पण तिचे फोटो पाहून यावर विश्वासच बसणार नाही. अगदी अठराव्या वयातीलच ती तरुणी वाटते. (फोटो सौजन्य - Instagram/Gina Stewart)

जाहिरात
0407

इतक्या वयातही जिना तरुण कशी काय दिसते, असा प्रश्न अनेकांना पडतो. तिने आपल्या लेटेस्ट इन्स्टाग्राम पोस्टमध्ये आपलं सिक्रेट सांगितलं आहे. (फोटो सौजन्य - Instagram/Gina Stewart)

जाहिरात
0507

जिना सांगते तिच्या सौंदर्याचं आणि तरुणपणाचं रहस्य आहे रेड वाइन. ती दररोज एक ग्लास रेड वाइन पिते, ज्यामुळे तिची त्वचा ग्लो करते. रेड वाइनमध्ये पॉलिफेनॉल्स असतात, ज्यामुळे हृदयाचे आजार होत नाहीत आणि वय वाढण्याची प्रक्रिया मंदावते असं ती सांगते. (फोटो सौजन्य - Instagram/Gina Stewart)

जाहिरात
0607

खास वाइनमुळेच हा परिणाम पडतो, असं ती सांगते. अशी वाइन घ्या, ज्यामध्ये रेस्वेराट्रोल असेल. यामुळे वय वाढू शकतं. (फोटो सौजन्य - Instagram/Gina Stewart)

जाहिरात
0707

जिनाने सांगितलं ती मेडिटेरियन डाएट फॉलो करते. यामुले व्यक्तीचं वय वाढतं. तसं मानसिक शांतीही वयावर नियंत्रण मिळवण्यात खूप मदत करते, असंही तिने सांगितलं. (फोटो सौजन्य - Instagram/Gina Stewart)

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या