JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / लाइफस्टाइल / लहान मुलांनाही असू शकतो ब्रेन ट्युमर; या लक्षणांकडे दुर्लक्ष नको

लहान मुलांनाही असू शकतो ब्रेन ट्युमर; या लक्षणांकडे दुर्लक्ष नको

World Brain Tumor Day च्या निमित्ताने ही लक्षणं जाणून घेऊयात.

0106

राजस्थानमधील न्यूरो ऑन्कोलॉजिस्ट डॉ. नितीन द्विवेदी यांनी सांगितल्यानुसार, मानवी शरीरातील विविध अवयवात होणाऱ्या कॅन्सरपैकी 40 टक्के कॅन्सर मेंदूपर्यंत पोहोचतात.

जाहिरात
0206

चक्कर येणं, उलटी-मळमळ वाटणं

जाहिरात
0306

मुलांना नीट चालता न येणे, नीट बोलता न येणे

जाहिरात
0406

स्नायूंमध्ये कमजोरी, स्पर्श न जाणवणे, धुसर दिसणं

जाहिरात
0506

शरीराच्या एका बाजूला किंवा हातापायांमध्ये कमजोरी

जाहिरात
0606

मुलांना तीव्र आणि सातत्याने होणारी डोकेदुखी

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या