JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / लाइफस्टाइल / कान आहेत की रबर! खेचून खेचून महिलेने कानाचं काय केलं पाहा PHOTO

कान आहेत की रबर! खेचून खेचून महिलेने कानाचं काय केलं पाहा PHOTO

वयाच्या तेराव्या वर्षांपासून ही महिला कानाची पाळी खेचू लागली आणि आता तिला याचा वर्ल्ड रेकॉर्ड करायचा आहे.

0107

आपण प्रसिद्ध व्हावं असं प्रत्येकाला यासाठी लोक काय काय नाही करत. प्रसिद्धीसाठी असंच काही विचित्र करणारी एक महिला सध्या चर्चेत आहे. जी आपल्या कानांमार्फत फेमस होण्यासाठी धडपड करते आहे.

जाहिरात
0207

24 वर्षांची बियांका फेरो(Bianca Ferro) अमेरिकेच्या न्यू जर्सीमध्ये राहते. ती एक टॅटू आर्टिस्ट आहे. शरीरात बदल करण्याची तिला हौस आहे.

जाहिरात
0307

शालेय वयापासून तिला आपले कान खेचण्याची सवय होती (Woman stretches earlobes to extreme length). हीच सवय तिची हौस बनवली आणि आता याचाच तिला वर्ल्ड रेकॉर्डही करायचा आहे.

जाहिरात
0407

बियांकाला आपले कान खेचून असे लांब करण्यापासून तिच्या कुटुंबाने तिला रोखलं पण तरी तिने काही ही सवय सोडली नाही.

जाहिरात
0507

डेली स्टारच्या रिपोर्टनुसार तिला आपल्या कानांमार्फत जगात आपली ओळख बनवायची आहे. त्यामुळे वयाच्या तेराव्या वर्षापासून तिने कानाचा छेद असलेला भाग वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू केले.

जाहिरात
0607

आतापर्यंत तिने आपले कान खेचून खेचून 3.3 इंच म्हणजे 86 मिलीमीटर लांब केले आहेत. वर्ल्ड रेकॉर्डसाठी तिला तिचे कान 4.1 इंच म्हणजे 105 मिलीमीटर लांब करायचे आहेत.

जाहिरात
0707

कान लांब करण्यासाठी तिचे प्रयत्न सुरू आहेत. यासाठी ती आपल्या कानात विचित्र दागिनेही घालते. आपले कान आपल्याला  खूप आवडतात आणि हळूहळू ते आणखी लांब होतील आणि आपण विश्वविक्रम करू असा विश्वास तिला आहे. (सर्व फोटो - इन्स्टाग्राम)

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या