JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / लाइफस्टाइल / फक्त 6 घरगुती उपाय; हिवाळ्यातही टवटवीत राहिल त्वचा

फक्त 6 घरगुती उपाय; हिवाळ्यातही टवटवीत राहिल त्वचा

कोरड्या त्वचेची (Dry skin) समस्या भेडसावते आहे मग हे नक्की वाचा.

019

हिवाळा म्हटलं की त्वचा कोरडी पडणं आलंच. यासाठी बाजारात मिळणाऱ्या उत्पादनांचा वापर केला जातो. मात्र त्वचेचा प्रकार आणि समस्या यानुसार उपाय करणं गरेजचं आहे. काही केमिकलयुक्त उत्पादनांमुळे त्वचेला हानी पोहोचू शकते. त्यामुळे घरच्या घरीही काही उपाय करू शकता. याबाबत द एस्थेटिक क्लिनिक्सच्या त्वचारोग सल्लागार आणि कॉस्मेटिक त्वचारोग तज्ज्ञ डॉ रिंकी कपूर यांनी मार्गदर्शन केलं आहे.

जाहिरात
029

त्वचेवरील ओलावा टिकवून ठेवण्यासाठी आणि त्वचा स्वच्छ करण्यासाठी सुगंधी किंवा अल्कोहोल मिश्रित बॉडी क्लिझर्स वापरण्याऐवजी नैसर्गिक क्लिंझरचा वापर करा. ग्लिसरीन किंवा जोजोबा ऑइल असलेले क्लिंझर्स त्वचा कोरडी पडू देत नाहीत. त्याचप्रमाणे अंघोळीनंतर त्वचेवर मॉइस्चराइजरचा वापर करा.

जाहिरात
039

ओठ, कोपर, टाच आणि गुडघ्यावर पेट्रोलियम जेलीचा वापर करा. आपल्या हातांना थोडे पेट्रोलियम जेली लावणं हा  योग्य मार्ग आहे आणि जोपर्यंत आपल्या हाताला चिकट वाटत नाही तोपर्यंत कोरड्या भागावर मालिश करा.  (फोटो सौजन्य - canva)

जाहिरात
049

ओटमील बाथ किंवा बेकिंग सोडा बाथ नक्कीच फायदेशीर ठरेल. आंघोळीच्या पाण्यात दळलेले ओट्स घाला.

जाहिरात
059

नारळाच्या तेलाचा वापर करा.

जाहिरात
069

आपल्या रोजच्या आहारात ब्लूबेरी, टोमॅटो, गाजर, सोयाबीनचे, मटार आणि मसूर सारख्या पदार्थांचा समावेश करा.

जाहिरात
079

रात्रीच्या वेळी मॉईश्चरायरजर म्हणून सूर्यफूल बियांपासून तयार केलेले तेल वापरा. (फोटो सौजन्य - canva)

जाहिरात
089

कोरड्या त्वचेसाठी टोनर म्हणून कच्चे दूध वापरा.

जाहिरात
099

मध आणि हळद यांच्या मिश्रणाचा वापर करा.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या