JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / लाइफस्टाइल / दिग्दर्शक अनुराग कश्यपवर लैंगिक छळाचा आरोप करणारी पायल घोष आहे तरी कोण?

दिग्दर्शक अनुराग कश्यपवर लैंगिक छळाचा आरोप करणारी पायल घोष आहे तरी कोण?

दिग्दर्शक अनुराग कश्यपवर (anurag kashyap) लैंगिक छळाचा (sexual harassment) आरोप केल्यानंतर पायल घोष (payal ghosh) अचानक चर्चेत आली आहे.

0105

अभिनेत्री पायल घोषने दिग्दर्शक अनुराग कश्यपवर लैंगिक छळाचा आरोप केला आहे. 2014-15 साली अनुराग कश्यपला आपण भेटलो त्यावेळी दारूच्या नशेत त्याने आपल्यासह जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केल्याचं पाय म्हणाली. (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम/@iampayalghosh)

जाहिरात
0205

अनुराग कश्यपवर असा खळबळजनक आरोप केल्यानंतर पायल घोष चर्चेत आली.  (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम/@iampayalghosh)

जाहिरात
0305

पायल घोषने हिंदी सिनेमासह दाक्षिणात्य आणि पंजाबी फिल्ममध्येही काम केलं आहे. परेश रावल आणि ऋषी कपूर यांच्यासारख्या स्टारसह तिनं काम केलं आहे.  (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम/@iampayalghosh)

जाहिरात
0405

पायल घोषने 2017 साली आलेली पटेल की पंजाबी शादी या फिल्ममधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. यामध्ये ऋषी कपूर आणि परेश रावल यांच्यासह ती मुख्य भूमिकेत होती.  (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम/@iampayalghosh)

जाहिरात
0505

पायलने एक कॅनेडियन फिल्मही केली आहे. यामध्ये तिनं एका शालेय मुलीची भूमिका केली, जिला तिच्या शेजाऱ्यांच्या नोकरासह प्रेम होतं.  (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम/@iampayalghosh)

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या