JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / लाइफस्टाइल / योनीमार्ग नीट स्वच्छ केलात नाहीत तर उद्भवतील या समस्या; असं करा Vaginal cleaning

योनीमार्ग नीट स्वच्छ केलात नाहीत तर उद्भवतील या समस्या; असं करा Vaginal cleaning

चुकीच्या पद्धतीने Vaginal clean केल्यानेही अनेक समस्या उद्भवतात.

0106

योनी नीट स्वच्छ केली नाही तर घाम आणि व्हजायना डिस्चार्जमुळे रॅशेस येतील, खाज येईल. 

जाहिरात
0206

योनीमध्ये जास्त मॉईश्चर म्हणजे बॅक्टेरियांची वाढ, ज्यामुळे व्हजायनामधून जास्त डिस्चार्ज होतो आणि त्यातून दुर्गंधी येऊ शकते. 

जाहिरात
0306

व्हजायना स्वच्छ करताना लुफाऐवजी सॉफ्ट स्पंजचा वापर करा. तसंच त्यामुळे शक्यतो सौम्य, कमी केमिकल असलेलं आणि सुगंध नसलेला साबण वापरा. साबणामुळे व्हजायनातील चांगल्या बॅक्टेरियांवर परिणाम होतो.

जाहिरात
0406

व्हजायनाच्या आतील भाग आपोआप स्वच्छ होत असतो, त्यामुळे व्हजायनाच्या आतील भाग साबणाने स्वच्छ करण्याचा प्रयत्न करू नका, मात्र योनीच्या समोरील भाग नीट स्वच्छ करा.

जाहिरात
0506

प्रायव्हेट पार्टवरील केस काढून टाका. कारण केसांमध्ये जास्त घाम येतो आणि त्या भागात ओलाव राहतो. केस काढल्याने तो भाग स्वच्छ राहण्यास मदत होईल.

जाहिरात
0606

गुदद्वार यांच्यामधील भागही नीट स्वच्छ करा. कारण या भागात मॉईश्चर जास्त असतं आणि त्यामुळे बॅक्टेरिया वाढू शकतात. हा भाग स्वच्छ करताना पुढून मागच्या दिशेनं स्वच्छ करा. कारण गुदद्वाराजवळ बॅक्टेरिया असू शकतात आणि मागून पुढच्या दिशेने हा भाग स्वच्छ केल्याने हे बॅक्टेरिया योनीमार्गात जाण्याची शक्यता आहे. योनीमार्ग स्वच्छ केल्यानंतर तो स्वच्छ टॉवेलने नीट कोरडा करा.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या