JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / लाइफस्टाइल / करू नका पोटावर अन्याय; रात्री उपाशी पोटी झोपण्याने मिळतं आजारांना निमंत्रण

करू नका पोटावर अन्याय; रात्री उपाशी पोटी झोपण्याने मिळतं आजारांना निमंत्रण

रात्री उपाशी पोटी झोपल्यामुळे आपली एनर्जी लेव्हल (Energy level) कमी होत जाते. त्यामुळे आपल्याला दिवसभर थकवा जाणवत राहतो.

0110

काही लोकांना रात्री उपाशीपोटी झोपायची सवय असते. वजन कमी करण्यासाठीही बरेचजण रात्री उपाशी राहतात. मात्र, उपाशीपोटी झोपण्यामुळे अनेक त्रास उद्भवतात.

जाहिरात
0210

सकाळी उठल्यानंतर भरपेट नाष्टा, दुपारी साधं जेवण आणि रात्री अगदी हलका आहार घेणं आरोग्य उत्तम राहण्यासाठी महत्त्वाचं असतं.

जाहिरात
0310

मात्र बरेचजण काही गैरसमजांमुळे रात्रीच्या वेळी काहीही न उपाशीच झोपतात. रात्री उपाशीपोटी झोपण्याचे काय दुष्परिणाम होतात जाणून घेऊयात.

जाहिरात
0410

रात्री उपाशीपोटी झोपल्यामुळे अनिद्रेचा त्रास होऊ शकतो. पोटात काहीच नसल्यामुळे आपला मेंदू सतत भुक लागण्याचे संकेत आपल्याला देत राहतो. त्यामुळे शांत झोप लागत नाही.

जाहिरात
0510

सतत झोपमोड होत राहते मात्र, हळूहळू आपल्या मेंदूला अशाप्रकारे झोप मोड होण्याची सवय लागते आणि त्याचा त्रास व्हायला लागतो.

जाहिरात
0610

रात्री उपाशी पोटी झोपल्यामुळे आपले मसल्स कमजोर व्हायला लागतात. त्यामुळे मसल्स चांगले ठेवायचे असतील तर योग्य वेळी आणि चांगला आहार घेणं महत्त्वाचं असतं.

जाहिरात
0710

पोट रिकामं असल्यामुळे प्रोटीन आणि अमिनो एसिडच्या कार्यक्षमतेवरही परिणाम होतो.

जाहिरात
0810

रात्री उपाशी पोटी झोपल्यामुळे आपली एनर्जी लेव्हल कमी होत जाते. त्यामुळे आपल्याला दिवसभर थकवा जाणवत राहतो. यामुळे भविष्यात आपल्याला आरोग्यविषयक त्रासांचा सामना करावा लागतो.

जाहिरात
0910

रात्री रिकाम्यापोटी झोपल्यामुळे मूड स्विंगचा त्रास होते. यामुळे राग काढायला लागतो आणि स्वभाव चिडचिडा होतो जातो. निगेटिव्हिटी वाढायला लागते आणि हळुहळु हाच आपला स्वभाव व्हायला लागतो.

जाहिरात
1010

त्यामुळेच रात्री उपाशी पोटी झोपण्यापेक्षा हलका आहार घ्यावा. त्यामुळे आपलं आरोग्य चांगलं राहतं.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या