JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / लाइफस्टाइल / Vastu Tips: भाग्य बदण्यासाठी घरात वापरा वेगवेगळे रंग, कौटुंबिक आयुष्य होईल सुखी

Vastu Tips: भाग्य बदण्यासाठी घरात वापरा वेगवेगळे रंग, कौटुंबिक आयुष्य होईल सुखी

Vastu Tips: वास्तुशास्त्रानुसार घरात काही खास रंग वापरले तर, त्याचा आयुष्यावर सकारात्मक परिणाम (Positive Effects on Life) होतो.

0106

घरात सुख शांती आणि आनंद नांदण्यासाठी वास्तुशास्त्रानुसार घराच्या भिंतींना रंग लवावा. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. घराच्या प्रत्येक खोलीत वास्तुशास्त्रानुसार रंग लावला तर, नक्कीच काही चांगले परिणाम होऊ शकतात.

जाहिरात
0206

हॉलला नेहमी सौम्य रंग द्यावा. या खोलीच्या भिंताला पांढरा, फिक्कट हिरवा, नीळा किंवा गुलाबी रंग लावावा. ज्यामुळे चांगला परिणाम दिसतो. उत्तरोत्तर प्रगती होत जाते.

जाहिरात
0306

बेडरूमच्या भिंतींना गुलाबी,आकाशी फिक्कट हिरवा रंग चांगला मानला जातो. यामुळे पतीपत्नीच्या वैवाहित जीवनात आनंद नांदतो आणि मानसिक शांतीही मिळते.

जाहिरात
0406

वेगवेगळ्या रंगांच्या पडद्यांनी घर सुंदर दिसतंच शिवाय सकारात्मक उर्जा वाढते. म्हणून व्यवसायात किंवा उत्पन्नाचे स्त्रोत वाढवण्यासाठी पूर्व दिशेच्या खोल्यांमध्ये हिरवे पडदे असणं खूप शुभ मानलं जातं. तर, पश्चिम दिशेच्या खोल्यांसाठी पांढरे पडदे ठेवावेत.

जाहिरात
0506

याशिवाय फिक्कट रंगांबरोबर हॉलचा रंग पिवळा असावा. यामुळे घरात कायम आनंद राहतो. पण, बाथरूमच्या भिंतींना पांढरा रंग चांगला मानला जातो.

जाहिरात
0606

घरात स्टडी रुम असेल तर, तिच्या भिंती हिरव्या असाव्यात हा रंग सकारात्मक उर्जा निर्माण करतो

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या