JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / लाइफस्टाइल / Unlock 0.5 : एका क्लिकवर पाहा राज्यात काय काय सुरू होणार

Unlock 0.5 : एका क्लिकवर पाहा राज्यात काय काय सुरू होणार

केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकारने अनलॉक 5 च्या (unlock-0.5) मार्गदर्शन सूचना जारी केल्या आहेत.

019

देशभरात अनलॉक 5 ची प्रक्रिया सुरू झाली आहे. महाराष्ट्रात अनलॉक 5 च्या मार्गदर्शन सूचना जारी करण्यात आल्या आहेत.

जाहिरात
029

5 ऑक्टोबरपासून राज्यात हॉटेल, रेस्टॉरंटसह बार होणार सुरू आहे. मात्र फक्त 50 टक्के क्षमतेसह हे सर्व सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

जाहिरात
039

मुंबईच्या डबेवाल्यांना लोकल ट्रेनने प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

जाहिरात
049

मुंबई मेट्रोपोलिटिअन रिजनमध्ये (MMR) अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी लोकल फेऱ्या वाढवणार आहेत.

जाहिरात
059

पुणे विभागातील लोकल ट्रेन्सही सुरू होणार

जाहिरात
069

राज्यांतर्गत लांब पल्ल्याच्या गाड्या सुरू होणार आहेत.

जाहिरात
079

केंद्र सरकारने 15 ऑक्टोबरपासून सिनेमा हॉल, मल्टिप्लेक्स सुरू करायला मंजुरी दिली आहे.

जाहिरात
089

खेळांडूंच्या ट्रेनिंगसाठी स्विमिंग पूल सुरू करण्यास केंद्राने परवानगी दिली आहे.

जाहिरात
099

शाळा आणि कोचिंग क्लासेस सुरू करायचे ही नाही, याचा निर्णय राज्य सरकारवर सोपवण्यात आला आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या