JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / लाइफस्टाइल / WOW! पार्टिशन करताच बदलतो रंग; पाहा 11 वर्षांच्या मुलीचे 'जादुई केस'

WOW! पार्टिशन करताच बदलतो रंग; पाहा 11 वर्षांच्या मुलीचे 'जादुई केस'

Magical hair girl : आपले केस कलर करण्यासाठी लोक किती तरी पैसे खर्च करतात पण या मुलीला नैसर्गिकरित्याच असे केस मिळाले आहेत, जे ती आपल्या कपड्यांसोबतही मॅच करते.

0107

फोटो सौजन्य - Shutterstock

जाहिरात
0207

यूकेतील बेला हिज नावाची ही 11 वर्षांची मुलगी जिचे केस जादुई आहेत.

जाहिरात
0307

फक्त एक पार्टिशन केलं की तिच्या केसांचा रंग बदलतो. उन्हात तिच्या केसांचा गडद रंगाचा भाग सौम्य होऊन गोल्डन दिसू लागतो तर सौम्य रंगाचा भाग बर्फासारखा दिसतो, जणू काही तिने केसांना ब्लीज केलं असंच वाटतं.

जाहिरात
0407

बेलाची आई जेनी हिलने दिलेल्या माहितीनुसार तिच्या मुलीचा जन्मच या विचित्र केसांसह झाला. बेलाचे असे केस हे तिचं बर्थमार्क म्हणजे जन्मखूण म्हणून सांगितली गेली.

जाहिरात
0507

जेनीच्या मते, तिच्या मुलीचे केस पोलियोसिसमुळे आहेत. ज्यामध्ये केसांच्या एका विशिष्ट भागातील पिगमेन्टेशन कमी होतात. यामुळे तिच्या शरीराला काहीच धोका नाही. पण तिच्या डोक्याव्यतिरिक्त त्वचेवरील केसांचा रंगही वेगवेगळा असेल.

जाहिरात
0607

बेलाच्या

जाहिरात
0707

या अशा विचित्र केसांचा बेलाला असा फायदा होतो की तिला आपल्या केसांचा रंग पाहिजे तेव्हा बदला येतो. याला तिने स्टाइल स्टेटमेन्ट बनवलं आहे. आपल्या ड्रेसनुसार ती आपले केस ठेवते.(फोटो सौजन्य - Facebook/Jenny Hill)

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या