JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / लाइफस्टाइल / त्वचा विकारांवर रामबाण औषध आहे ‘हे’ तेल; लगेच करा वापरायला सुरुवात

त्वचा विकारांवर रामबाण औषध आहे ‘हे’ तेल; लगेच करा वापरायला सुरुवात

स्कीन प्रॉडक्ट आणि कॉस्मेटिक्समध्ये अर्गन ऑईल(argan oil) हा महत्त्वाचा घटक असतो. त्याने कोणत्याही साईड इफेक्टशिवाय (Side Effect) त्वचा विकार बरे होतात.

0110

आजकाल बाजारामध्ये ऑलिव्ह ऑईल,आव्होकाडो ऑईल आणि जोजोबा ऑईल यासारखे अनेक तेल मिळतात. या तेलांप्रमाणे अर्गन ऑईल सुद्धा त्वचेसाठी फायदेशीर आहे.

जाहिरात
0210

हे ऑईल अतिशय हलकं असतं. यामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमीन ई आणि फॅटी ऍसिड असतं. यामुळे त्वचेवर लावल्याने अनेक फायदे होतात.

जाहिरात
0310

अर्गन ऑईलमध्ये ऍन्टीऑक्सिडंन्ट असतं. ज्यामुळे सनबर्न किंवा स्क्रीन डॅमेज बर होतं.

जाहिरात
0410

यामधील बरेचसे घटक नुकसान उन्हामुळे चेहरा काळवंडणं किंवा त्वचेचं झालेलं नुकसान बरं करू शकतात.

जाहिरात
0510

अर्गन ऑईल ऍन्टी एजिंगप्रमाणे काम करतं. यामुळे त्वचेमध्ये इलास्टिसिटी वाढते आणि त्यामुळे त्वचा मुलायम बनते.

जाहिरात
0610

त्याच्या नियमित वापरामुळे एक्सफोलिएशमुळे मृत त्वचा निघून जाते. अर्गन ऑईल त्वचेसाठी बेस्ट मॉश्चरायझरचं काम करते. यामुळे स्किन हायड्रेट राहते.त्याच्या नियमित वापरामुळे एक्सफोलिएशमुळे मृत त्वचा निघून जाते. अर्गन ऑईल त्वचेसाठी बेस्ट मॉश्चरायझरचं काम करते. यामुळे स्किन हायड्रेट राहते.

जाहिरात
0710

यातील विटामिन ई आणि फॅटी ऍसिड त्वचेला नैसर्गिकरित्या तजेलदार बनवतात. यामुळे ड्राय स्किनचा त्रास कमी होतो.

जाहिरात
0810

स्ट्रेचमार्क कमी करण्यासाठी देखील अर्गन ऑईल वापरता येऊ शकतं.स्ट्रेचमार्क कमी करण्यासाठी देखील अर्गन ऑईल वापरता येऊ शकतं.

जाहिरात
0910

अर्गन ऑईलमध्ये ऍन्टीबॅक्टरियल आणि एंटी-इंफ्लेमेटरी गुण असतात. ज्यामुळे त्वचेची जळजळ, खाज, रॅशसे असे त्रास कमी होतात.

जाहिरात
1010

अर्गन ऑईल सीबम प्रोडक्शन थांबवतं यामुळे ऑयली त्यामुळे चेहऱ्यावर पिंपल्स कमी येतात.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या