JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / लाइफस्टाइल / पूर्ण झोप होऊनही जाणवतो थकवा? ही आहेत त्याची १० कारणं

पूर्ण झोप होऊनही जाणवतो थकवा? ही आहेत त्याची १० कारणं

असेही काहीजण असताना ज्यांना जास्त थकल्यामुळे झोप येत नाही.

0112

दिवसभर काम करुन, रात्री वेळेवर झोपायला कोणाला आवडणार नाही? दिवसभराच्या कामाच्या त्राणामुळे आपल्या सर्वांनाच झोप येते. शरीरही पूर्ण थकलेलं असतं. त्यामुळे अंथरूणावर पडल्या पडल्या अनेकजण झोपी जातात.

जाहिरात
0212

असेही काहीजण असताना ज्यांना जास्त थकल्यामुळे झोप येत नाही. तसेच ठरलेल्या वेळेपेक्षा जास्त झोपल्यावरही काहींना थकवा जाणवतो. डोकं दुखायला लागतं. आज आम्ही तुम्हाला संपूर्ण झोप झाल्यानंतरही थकवा का जाणवतो त्याबद्दल सांगणार आहोत.

जाहिरात
0312

खराब मॅट्रेस- अयोग्य अंथरूणामुळे शरीराचा थकवा कमी होत नाही उटल वाढतो.

जाहिरात
0412

खोलीचं तापमान योग्य नसणं- अनेकदा थकल्यामुळे आपण पटकन झोपी जातो. मात्र खोलीचं तापमान अयोग्य असल्यामुळे त्याचा परिणाम दुसऱ्या दिवशी जाणवतो.

जाहिरात
0512

फोन आणि लॅपटॉपचा अतीवापर

जाहिरात
0612

स्मोकिंग करणं

जाहिरात
0712

जास्त मद्यपान करणं

जाहिरात
0812

भरपूर पाणी नं पीणं

जाहिरात
0912

कामाचा अतिरिक्त ताण घेणं

जाहिरात
1012

झोपण्यापूर्वी गरजेपेक्षा जास्त खाणं

जाहिरात
1112

ठरलेल्या वेळेपेक्षा कमी किंवा जास्त झोपणं

जाहिरात
1212

गरजेपेक्षा जास्त मेहनत करणं

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या