JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / लाइफस्टाइल / हे आहेत ते 55 प्रश्न; ज्यांची उत्तरं देताना रिया चक्रवर्तीला फुटला घाम; अडकली NCB च्या जाळ्यात

हे आहेत ते 55 प्रश्न; ज्यांची उत्तरं देताना रिया चक्रवर्तीला फुटला घाम; अडकली NCB च्या जाळ्यात

NDPS सेक्शन 67 अंतर्गत रिया चक्रवर्तीला (Rhea chakraborty) हे प्रश्न विचारण्यात आले होते, ज्याची खोटी उत्तरं ती देऊ शकली नाही आणि जिथं तिनं तसा प्रयत्न केला तिथं ती NCB च्या जाळ्यात अडकत गेली.

0157

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूला तीन महिने पूर्ण झाले आहेत. सुशांतची हत्या झाली की आत्महत्या हे अद्याप समजेलंल नाही. मात्र या प्रकरणातील ड्रग्ज अँग समोर आला आणि सुशांतची गर्लफ्रेंड अभिनेत्री रिया चक्रवर्तीसह आतापर्यंत 10 जणांना अटक करण्यात आलेली आहे.

जाहिरात
0257

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सीबीआय या प्रकरणाचा अंतिम अहवाल काही दिवसांतच जारी करणार आहे. दरम्यान नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) रियाला विचारलेल्या प्रश्नांची यादी न्यूज 18 च्या हाती लागली आहे.

जाहिरात
0357

रिया तुझ्याबाबत आणि तुझ्या कुटुंबाबाबत सांग.

जाहिरात
0457

तुझा मोबाइल नंबर आणि तू तो कधीपासून वापरते आहेस?

जाहिरात
0557

तू जैद विलात्राला ओळखतेस का? ओळखतेस तर सविस्तरपणे सांग.

जाहिरात
0657

तू कैजानला ओळखतेस का? हो तर सविस्तर सांग.

जाहिरात
0757

तू अब्दुल बासित परिहारला ओळखते का? जर हो असेल तर सविस्तर सांग.

जाहिरात
0857

तू सॅम्युअल मिरांडाला ओळखते का? हो तर सविस्तर माहिती दे.

जाहिरात
0957

दीपेश सावंतला ओळखतेस का? त्याच्याबाबत सविस्तर सांग.

जाहिरात
1057

शोविक आणि तुझ्यामध्ये किती सामंजस्य आहे? शोविकच्या वैयक्तिक आयुष्यााबाबत तुला किती माहिती आहे?

जाहिरात
1157

शोविक आणि सुशांतची भेट कुणी आणि का करून दिली होती?

जाहिरात
1257

तू, तुझे वडील, भाऊ शोविक आणि सुशांत ड्रग्ज घेत होतात का?

जाहिरात
1357

तुमच्या पवाना ट्रिपबाबत सांगा, जिथं तू सुशांतसह गेली होती. ड्रग्जबाबत काय झालं होतं?

जाहिरात
1457

ड्रग्जची खरेदी-विक्री कोण कोण करत होतं? तुला ड्रग्ज कोण देत होतं? पूर्ण माहिती दे.

जाहिरात
1557

पहिल्यांदा तू सॅम्युअल मिरांडाला कुठे आणि कशी भेटली होती?

जाहिरात
1657

केफरी हाइट्स रेसिडेन्समधील सुशांतच्या फ्लॅटवर तू किती वेळा गेली होती आणि किती वेळा तिथं राहिली? तू तिथं ड्रग्जबाबत काही पाहिलं होतं का?

जाहिरात
1757

मिरांडाने सांगितल्यानुसार, तू सुशांतचा संपूर्ण घरखर्च पाहायची, याबाबत सांग.

जाहिरात
1857

तू सांगते सुशांत ड्रग्ज घ्यायचा मग तू याच्यात सहभागी का झालीस? त्याच्यासाठी ड्रग्ज विकत का घेत होतीस?

जाहिरात
1957

ड्रग्ज खरेदीसाठी तू तुझ्या कार्डचाही खूप वेळा वापर केला आहेस. तुझ्या कार्ड्सचे डिटेल्स दे.

जाहिरात
2057

तू मिरांडाला नोकरीवरून काढून का टाकलं होतं?

जाहिरात
2157

सुशांत आपला कुक अशोकमार्फत स्वस्त दरातील ड्रग्ज खरेदी करत होता, ज्याची किंमत जास्त दिली जात होती. हे समजल्यानंतर तू मिरांडाला नोकरीवरून काढलं आणि ड्रग्ज खरेदीचे व्यवहार स्वत: हाताळू लागली, असं मिरांडाने तुझ्याबाबत सांगितलं आहे.

जाहिरात
2257

लिव्ह इन पार्टनर सुशांतसह तू आपल्या भाऊ शोविकला गोवा, लडाख, दिल्ली आणि युरोप ट्रिपवर का घेऊन गेलीस? या ट्रिपमध्ये शोविक एरा आठवड्यानंतर आला आणि एक आठवडाआधीच निघून गेला होता?

जाहिरात
2357

शोविकने सांगितल्यानुसार, तू त्याला सुशांतसाठी ड्रग्जची व्यवस्था करायला सांगायची. तू असं का करत होतीस?

जाहिरात
2457

रियाला 15 एप्रिल 2020 ते 17 एप्रिल 2020 पर्यंत मिरांडा आणि शोविकदरम्यानचे व्हॉट्सअॅप चॅट्स दाखवण्यात आले आणि त्याबाबतही विचारण्यात आलं.

जाहिरात
2557

ड्रग्ज खरेदी करण्यासाठी स्वत:चाही पैसा लाव असा सल्ला तू शोविकला एका चॅटमध्ये दिला, असं का?

जाहिरात
2657

मिरांडाला ड्रग्ज खरेदी करण्यासाठी तुझ्या डेबिट कार्डचा वापर करायला का दिलास?

जाहिरात
2757

तू स्वत: ़ड्रग्ज घेतेस का? BUD, HASH, WEED घेतलं आहे?

जाहिरात
2857

तुझ्या चॅट रेकॉर्डनुसार तू सुशांतसाठी ड्रग्जचा स्टॉक मॅनेज करायची, याबाबत स्पष्टीकरण दे.

जाहिरात
2957

17 एप्रिलला WEED चा एक स्टॉक जैदमार्फत मिरांडाने खरेदी केला? शोविकने मिरांडााल असं करायला सांगितलं होतं? याबाबत स्पष्टीकरण दे.

जाहिरात
3057

तुझ्या बँक खात्याचे डिटेल्स दे. तुझा इन्कम सोर्स काय आहे?

जाहिरात
3157

16 एप्रिल 2020 ते 17 एप्रिल 2020 दरम्यानच्या तुझ्या आणि शोविकमध्ये जो व्हॉट्स अॅप चॅट झाला त्यावर तुला काय म्हणायचं आहे?

जाहिरात
3257

तुझ्यासमोर सुशांतने किती वेळा ड्रग्ज घेतले? तू यामध्ये किती वेळा मदत केली?

जाहिरात
3357

17 एप्रिल 2020 ला शोविकने वासिदमार्फत सुशांतसाठी HASH खरेदी केलं होतं, याबाबत तुला काय सांगायचं आहे?

जाहिरात
3457

तू शोविकला ड्रग्जच्या स्टॉकबाबत माहिती करायला सांगितली होतीस. त्यासाठी शोविक मिरांडा आणि दीपेशला भेटला होता. जेव्हा ड्रग्जची डिलीव्हरी झाली तेव्हा तुझ्या सांगण्यानुसार दीपेशने ती डिलीव्हरी घेतली. जर सुशांत फक्त BUDS आणि WEED घेत होता तर मग तू त्याला HASH देण्यासाठी तयार का झाली?

जाहिरात
3557

ड्रग्ज खरेदीसाठी पैसे कोण देत होतं आणि पेमेंट कॅश, कार्ड की यूपीआयमार्फत केलं जातं होतं?

जाहिरात
3657

तू कधी वासिदला BUD, HASH आणि WEED घेताना पाहिलं?

जाहिरात
3757

2019 सालच्या सुरुवातीच्या आठवड्यात आणि शेवटच्या आठवड्यात जेव्हा सुशांत तुझ्या घरी थांबला होता तेव्हा तू त्याला किती वेळा ड्रग्ज दिले होते. यादरम्यान खरेदीविक्रीबाबत सांग. तुझ्या घरी ड्रग्जचं पॅकेट कोण पोहोचवायचं?

जाहिरात
3857

युरोप टूरहून परतल्यानंतर सुशांत तुझ्या घरी थांबला होता. तिथून हिंदुजा हॉस्पिटल आणि पुन्हा तुझ्या घरी गेला होता. याची माहिती त्याच्या कुटुंबाला का दिली नाही?

जाहिरात
3957

मिरांडाने सुशांतसाठी ड्रग्जचा पुरवठा तुझ्या घरी केला आहे, असं खूप वेळा झालं आहे. तू याला परवानगी का दिली?

जाहिरात
4057

सप्टेंबर 2019 आणि नोव्हेंबर 2019 मध्ये जेव्हा तू सुशांतसह वॉटर स्टोन क्लबमध्ये होती. तेव्हा तिथं ड्रग्जची डिलीव्हरी झाली होती? डिलीव्हरी किती किमतीची होती आणि कुणी केली होती?

जाहिरात
4157

सुशांत आपल्या कारमध्ये JOINTS ठेवायचा हे खरं आहे का? तूदेखील तुझ्यासह JOINTS ठेवायचीस का?

जाहिरात
4257

जया शाहसह तुझे काही चॅट्स आहेत, तुला तिच्याबाबत काही माहिती आहे का? तुम्हा दोघांमध्ये BUD बाबत बोलणं झालं होतं?

जाहिरात
4357

जया शाहचा ई-मेल आयडी, कमर्शियल शॉपिंग वेबसाइटबाबत माहिती दे.

जाहिरात
4457

तुझे किती बँक अकाऊंट, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड आणि ई-मेल आयडी आहेत?

जाहिरात
4557

सुशांतसाठी तू कसे आणि कोणत्या प्रकारचे ड्रग्ज खरेदी करायची?

जाहिरात
4657

जेव्हा तू आणि सुशांत युरोप ट्रिपहून भारतात परतलात आणि विमानतळावर जी गाडी तुम्हाला पिक करण्यासाठी आली होती, त्यामध्ये WEED जॉइंट्स होते. ते घेतच तू आणि सुशांत घरापर्यंत पोहोचलात. स्पष्टीकरण द्या.

जाहिरात
4757

युरोप ट्रिपनंतर जेव्हा सुशांत तुझ्या घरी थांबला होतो, तेव्हा सॅम्युअल मिरांडा तुझ्या घरी का येत होता?

जाहिरात
4857

तुझ्या भावाला ड्रग्ज डिलर्सकडून फायदा व्हावा म्हणून तू त्याच्यासह ड्रग्जची खरेदी-विक्री सुरू केली?

जाहिरात
4957

सुशांत जेव्हा तुझ्या घरी थांबला होता त्यावेळी सूर्यदीप मल्होत्रादेखील तुझ्या घरी आला होता?

जाहिरात
5057

KJ उर्फ करमजीतने जे बड मिरांडाला डिलीव्हर केलं होते, ते मिरांडाने शोविकला दिलं होतं? तुला याबाबत माहिती होती? शोविकला याची परवानगी दिली होती?

जाहिरात
5157

दीपेश सावंतच्या जबाबानुसार, ड्रग्ज जी कोणती डिलीव्हरी झाली होती, त्याबाबत तुला माहिती होती. याबाबत काय सांगशील?

जाहिरात
5257

नीरज सिंहला ओळखतेस का? तो सुशांतच्या घरी का यायचा?

जाहिरात
5357

तुला सिद्धार्थ पिठानी, आयुष शर्मा, आनंदी धवन, रोहिणी अय्यर, श्रुती मोदी, रजत मेवाती, साहिल सागर, केषा आणि अशोक यांच्याबाबत काही माहिती आहे का?

जाहिरात
5457

सुशांत आणि त्याच्या मित्रांच्या WEED, BUD आणि HASH च्या वापराबाबत सविस्तर माहिती दे.

जाहिरात
5557

सुशांत आपल्या पार्टीमध्ये ड्रग्ज मागवायचा याची माहिती तुला होती का? तुला सर्वात आधी कधी आणि कसं समजलं?

जाहिरात
5657

ड्रग्जची खरेदी-विक्री गुन्हा आहे हे तुला माहिती नाही का?

जाहिरात
5757

तपास यंत्रणेला तू तुझ्याकडून काही सांगू इच्छिते?

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या