JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / लाइफस्टाइल / Live-in relationship मध्ये राहण्याचा विचार, Side effects जरूर वाचा

Live-in relationship मध्ये राहण्याचा विचार, Side effects जरूर वाचा

तुम्ही फक्त लिव्ह इन रिलेशनशिपची सकारात्मक बाजू पाहत असाल, मात्र त्याची नकारात्मक बाजूही विचारात घ्या. लिव्ह इन रिलेशनशिपचे नेमके काय नुकसान आहेत जाणून घ्या.

0104

कमजोरीचा फायदा - लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये शारीरिक संबंध असणं काही मोठं नाही, मात्र अशा खासगी क्षणांचा व्हिडिओ बनवणं चुकीचं आहे. असे व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल केलं जाऊ शकतं. त्यामुळे जोडीदाराला पूर्ण ओळखल्यानंतर विचार करून शारीरिक संबंध ठेवा.

जाहिरात
0204

नातं लवकर तुटण्याची शक्यता - लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये नातं खूप नाजूक असतं. जोडीदार स्वतला नात्यात पूर्णपणे समर्पित करत नाही आणि एक क्षण असा येईल, जेव्हा त्याला हे नातं ओझं वाटू लागेल आणि तो व्यक्ती नातं तोडेल.

जाहिरात
0304

आर्थिक पाठिंबा - तुम्ही लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत असाल, तरी एक वेळ अशी येते, जिथं आर्थिक पाठिंबा गरजेचा असतो. फक्त मुलीच नाही तर मुलांनाही पैशांची गरज भासते आणि या पैशामध्ये नात्यात कटुता येऊ शकते.

जाहिरात
0404

जोडीदारावर अवलंबून राहणं धोकादायक - लग्न असो किंवा लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये मुलं-मुली एकमेकांवर अवलंबून राहतात. आधी जोडीदारावर अवलंबून राहिलात आणि नंतर वेगळे झालात, तर तुम्ही डिप्रेशनमध्येही जाऊ शकता.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या