JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / लाइफस्टाइल / तुम्हालाही आवडतं का असं दूध? बॅक्टेरियामुळे होतील घातक आजार

तुम्हालाही आवडतं का असं दूध? बॅक्टेरियामुळे होतील घातक आजार

निरसं दूध प्यावं म्हणतात. पण शहरात आपल्याला मिळणारं कच्चं दूध आरोग्यासाठी हानिकारक आहे. यामुळे पोटाचे विकार होऊ शकतात. दूध पिण्याआधी हे वाचा

0108

दुधामध्ये पुष्कळ पोषक घटक आणि एंजाइम असतात. ज्यामुळे रोग प्रतिकारशक्ती वाढण्यात मदत होते. सहसा लोक उकळलेलं दूधच पितात. पण, बऱ्याच लोकांना गरम न केलेलं दूध प्यायलाही आवडतं. कच्चं दूध आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे अशी धारणा आहे.

जाहिरात
0208

कच्च्या दुधात असे बरेच बॅक्टेरिया असतात जे आपल्या शरीरात पोहोचून रिअ‍ॅक्टिव आर्थराइटिस पासून डायरिया,डिहायड्रेशन, गुलियन-बॅरे सिंड्रोम आणि हीमोलिटिक यूरिमिक सिंड्रोम सारखे गंभीर आजार निर्माण करू शकतात.

जाहिरात
0308

दूध काढताना ते दुषित घटकांच्या संर्कात आलेलं असू शकत.

जाहिरात
0408

इम्युनिटी कमजोर असणारे लोक, लहान मुलांना कच्चं दूध घेण्याने त्रास होऊ शकतो

जाहिरात
0508

त्यामुळे उलटी येणं, मळमळणं किंवा डायरिया होण्याची शक्यता खूप जास्त असते.

जाहिरात
0608

कच्च्या दुधामध्ये अनेक बॅक्टेरिया देखील असतात. ज्यामुळे टीबी किंवा काही प्राणघातक आजार होऊ शकतात.

जाहिरात
0708

कच्चं दूध घेतल्यास अ‍ॅसिडीटी वाढते. त्यामुळे डोकंही दुखू शकतं.

जाहिरात
0808

कच्च्या दुधात मोठ्या प्रमाणात पोषक घटक असतात. ज्यामुळे बाहेरील घटकांशी संपर्कत येताच त्यात बॅक्टियरी वाढायला लगतो. त्यामुळे दूध खराब होतं.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या