JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / लाइफस्टाइल / सिझेरियन नको, नॉर्मल डिलिव्हरी हवी; मग गरोदरपणात घ्या 'ही' काळजी

सिझेरियन नको, नॉर्मल डिलिव्हरी हवी; मग गरोदरपणात घ्या 'ही' काळजी

प्रसूती नॉर्मल व्हावी, अशी इच्छा अनेक गरोदर महिलांची असते.

0105

गरोदरपणात आहार सर्वात महत्त्वाचा आहे. तुम्ही Overeating करणार नाही, याची काळजी घ्या. वजन जास्त वाढलं तर प्रसूतीमध्ये समस्या येईल.

जाहिरात
0205

गर्भावस्थेत शरीराचं तापमान वाढल्याने घाम खूप येतो, त्यामुळे तुम्ही पाणी पिणं गरजेचं आहे. पाण्यामुळे शरीराला पुरेसं ऑक्सिजन मिळतं आणि प्रसूतीमध्ये होणाऱ्या वेदना कमी होतात.

जाहिरात
0305

तुम्हाला वाटतं की गरोदरपणात जास्त हालचाल करू नये, तर ते चुकीचं आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार एक्सरसाईज करा.

जाहिरात
0405

गरोदरपणात जास्त स्ट्रेस घेऊ नका, यामुळे गर्भातील बाळाच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. शिवाय वेळेआधीच प्रसूती होण्याचा धोका वाढतो.

जाहिरात
0505

तुमच्या शरीरात होणाऱ्या बदलांबाबत माहिती करून घ्या, डॉक्टरांचा सल्ला घ्या. याची प्रसूतीसाठी खूप मदत होईल.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या