JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / लाइफस्टाइल / पुन्हा सुरू होणार Oxford च्या कोरोना लशीची चाचणी; का थांबवलं होतं कंपनीने ट्रायल वाचा

पुन्हा सुरू होणार Oxford च्या कोरोना लशीची चाचणी; का थांबवलं होतं कंपनीने ट्रायल वाचा

ऑक्सफर्डच्या कोरोना लशीच्या (oxford corona vaccine) चाचणीवरील बंदी आता उठवण्यात आली आहे.

0107

सर्व जगाचं लक्ष लागलेल्या Oxford कोरोना लशीची चाचणी पुन्हा सुरू होणार आहे. चार दिवसांतच कंपनीने पुन्हा ट्रायल सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

जाहिरात
0207

ब्रिटनच्या Medicines Health Regulatory Authority (MHRA)ने पुन्हा परवानगी दिल्याचं सांगितलं आहे.

जाहिरात
0307

ब्रिटनमध्ये ट्रायल सुरू असताना ज्या व्यक्तीला ही लस दिली तिची प्रकृती बिघडली, त्यामुळे ब्रिटन आणि त्यानंतर भारतातही लशीची मानवी चाचणी तात्पुरती थांबवण्यात आली होती.

जाहिरात
0407

आज तकच्या रिपोर्टनुसार लस दिलेल्या यूकेतील महिलेच्या पाठीच्या मणक्यातील हाडाला गंभीर सूज आली आहे. असं खूप कमी पाहायला मिळतं. त्यामुळेच ट्रायल रोखल्याचं कंपनीनं सांगितलं होतं. 

जाहिरात
0507

अ‍ॅस्ट्रॅजेनेका (AstraZeneca), ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी (Oxford university) ने तयार केलेली ही लस. ज्यामध्ये पुण्यातील सीरम इन्स्टिट्युटचीही (serum institute) भागीदारी आहे.

जाहिरात
0607

बुधवारी अ‍ॅस्ट्रॅजेनेका तर गुरुवारी सीरमने इन्स्टीट्युटनेही या लशीचं ट्रायल थांबवण्याचा निर्णय घेतला होता. 

जाहिरात
0707

त्यावर तज्ज्ञांची एक समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने आपला अहवाल दिला असून त्यात चाचण्या पुन्हा सुरू करण्यास हरकत नाही अशी शिफारस केली आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या