JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / लाइफस्टाइल / ट्रायच्या नव्या नियमावलीचा किती लोकांनी घेतला लाभ? क्लिक करा आणि जाणून घ्या

ट्रायच्या नव्या नियमावलीचा किती लोकांनी घेतला लाभ? क्लिक करा आणि जाणून घ्या

हवे तेच चॅनल निवड्याची मुभा दिल्यानंतर ट्रायनं लाभार्थ्यांसंदर्भातील आता नवीन माहिती जारी केली आहे.

0104

TRAIनं लागू केलेल्या नव्या नियमानुसार आता ग्राहकांना त्यांच्या आवडीचं चॅनल निवडता येणार आहे. त्यासाठी त्यांना त्याच चॅनलचे पैसे भरावे लागणार आहेत. 1 फेब्रुवारीपासून हा नवा नियम लागू झाला आहे.

जाहिरात
0204

आत्तापर्यंत 170 मिलियन ग्राहकांपैकी 90 मिलियन ग्राहकांनी या नव्या नव्या योजनेतंर्गत सेवा घ्यायला सुरूवात केली आहे. त्यामध्ये 60 मिलियन ग्राहक हे केबलधारक तर 25 मिलियन ग्राहक हे डीटीएच धारक असल्याची माहिती ट्रायनं दिली आहे.

जाहिरात
0304

ट्रायच्या नव्या नियमांना बगल देत अनेक केबल ऑपरेटर्सकडून ग्राहकांची पिळवणूक होत असल्याची तक्रार देखील पुढे येत आहेत. काही ग्राहकांनी तर केबल चालक या नव्या नियमांना लागू करत नाहीत अशी तक्रार केली आहे.

जाहिरात
0404

ट्रायच्या नव्या नियमानुसार ग्राहकांना 25 टक्के भूर्दंड बसल्याचं क्रिसिल या संस्थेनं आपल्या अहवालामध्ये म्हटलं आहे. पूर्वी 230 – 240 रूपयांचा पॅक आता 300 रूपयाला पडत असल्याचं क्रिसिलचं म्हणणं आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या