JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / लाइफस्टाइल / Nag Panchami 2021: नागपंचमीला उघडतात ‘या’ मंदिराचे दरवाजे; वर्षातून फक्त एकच दिवस घेता येतं दर्शन

Nag Panchami 2021: नागपंचमीला उघडतात ‘या’ मंदिराचे दरवाजे; वर्षातून फक्त एकच दिवस घेता येतं दर्शन

देशातल्या या प्रसिद्ध मंदिराबाबत ऐकलं आहे का? फक्त नागपंचमी याच मुहूर्तावर या मंदिराचे दरवाजे उघडतात.

0107

उज्जैन येथील महाकालेश्वर मंदिराच्या शिखरावरस्थित नागचंद्रेश्वर मंदिराचा दरवाजा वर्षातून एकदाच उघडतो.

जाहिरात
0207

वर्षभरात फक्त 24 तासांसाठीच या मंदिराची दारं खुली असतात. तो असतो नागपंचमीचा दिवस.

जाहिरात
0307

परंपरेनुसार, फक्त नागपंचमीलाच मंदिराचे दार भक्तांसाठी खुले करण्यात येते.

जाहिरात
0407

नागचेंद्रेश्वर मंदिरात शिव-पार्वतीची सुंदर प्रतिमा असून त्याच्याभोवती नागाचा फणा आहे.

जाहिरात
0507

सातव्या दशकातली ही प्रतिमा नेपाळहून आणून महाकाल मंदिराच्या शिखरावर स्थापित केली आहे. हे मंदिर जमिनीपासून जवळपास 60 फूट उंचीवर आहे.

जाहिरात
0607

सुरूवातीला या मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी काळोख्या वाटेवरून जावे लागे. पूर्वी एकावेळी एकच माणूस या मंदिरात जाऊ शकत होता.

जाहिरात
0707

काही वर्षांपूर्वी दर्शनासाठी भाविकांची वाढती गर्दी पाहता, मंदिर समिती आणि जिल्हा प्रशासनाने लोखंडाचे जिने तयार केले.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या