JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / लाइफस्टाइल / हेल्दी आणि सुरक्षित आहारासाठी लक्षात ठेवा 'या' गोष्टी

हेल्दी आणि सुरक्षित आहारासाठी लक्षात ठेवा 'या' गोष्टी

अन्न सुरक्षा मापदंडात ग्राहकांची भूमिका महत्त्वाची असते. ग्राहकांच्या फिडबॅकवरही एखादा पदार्थ सुरक्षित आहे की नाही हे अवलंबून असतं.

0107

पदार्थांवरील लेबल वाचा. लेबल पाहणं म्हणजे फक्त एक्सपायरी डेट नाही तर त्यामध्ये कोणकोणते घटक आणि किती प्रमाणात आहे तेदेखील तपासाल.

जाहिरात
0207

फळं-भाज्या खरेदी करताना ऋतूमानानुसार खरेदी करा यामुळे तुमचं आरोग्य चांगलं राहतं.

जाहिरात
0307

ताजं अंंडं, मासे, मांस, दुग्धजन्य पदार्थ कोणते आहेत हेदेखील तुम्हाला ओळखायला यायला हवं.

जाहिरात
0407

कोणत्या बाजारात आणि विक्रेत्याकडून चांगले खाद्यपदार्थ मिळतात त्याची माहिती असायला हवी.

जाहिरात
0507

फळं-भाज्या-कडधान्यं नीट धुवून घ्यायला हवेत.

जाहिरात
0607

खाद्यपदार्थ बनवण्यासाठी चांगलं तेल, मसाल्यांचा वापर करा.

जाहिरात
0707

अशाच खाद्यपदार्थांचं सेवन करावं जे नीट शिजलेले असतील.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या