JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / लाइफस्टाइल / New Year Party : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नववर्षाची पार्टी करताना विसरू नका या 8 गोष्टी

New Year Party : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नववर्षाची पार्टी करताना विसरू नका या 8 गोष्टी

कोरोनाचं (Covid19) संकट अजूनही कमी झालेलं नाही. विषाणूतल्या बदलामुळे (New strain of coronavirus) तर धोका वाढला आहे. अशा वेळी New year Party करताना काय काळजी घ्याल?

0108

New Year Celebration च्या पार्टीसाठी बाहेर पडणार आहात? परंतु कोरोनाचं संकट कमी झालेलं नसल्यानं काळजी घ्यावा लागेल. या गोष्टी पाळा आणि मगच पार्टीला जा.

जाहिरात
0208

वेळ आणि ठिकाण Covid19 च्या या काळात जास्त लोकांना भेटण्यास परवानगी नाही. कमीतकमी लोकांमध्ये पार्टी(New Year Party) केल्यास तुम्ही कोरोना संक्रमणापासून वाचू शकता. त्याचबरोबर पार्टीमध्ये योग्य अंतर ठेवा. शक्यतो जमल्यास घराबाहेर एकत्रित जमा. (Image: Network18 Graphics)

जाहिरात
0308

शेअर करू नका कोरोनाच्या काळात एकमेकांना किंवा कोणत्याही अनोळखी गोष्टीला स्पर्श करणं धोक्याचं आहे. कुणाच्याही ताटामध्ये हात न घालता आणि एकमेकांची डिश शेअर न करता खा. शक्यतो स्वतःची चादर (Blanket), सॅनिटायझर (Sanitizer) आणि कप जवळ बाळगा. यामुळे कोरोनाचा धोका कमी होऊन तुम्ही पार्टीचा आनंद शकाल. (Image: Network18 Graphics)

जाहिरात
0408

मास्क अवश्य घाला कोरोनापासून बचाव करण्यासाठी मास्क(Mask) खूप गरजेचा आहे. गर्दीच्या ठिकाणी जाताना मास्क घालणं कंपलसरी आहे. पार्टीमध्ये देखील गर्दीच्या ठिकाणी मास्क अजिबात काढू नका. आयोजक असाल तर पाहुण्यांना आणि मित्रमंडळींना मास्क वाटा. (Image: Network18 Graphics)

जाहिरात
0508

जेवणासाठी एकच जागा निवडा घरामध्ये पार्टी आयोजित केली असल्यास एकच टेबल निवडून तुम्ही त्यावर बसू शकता. सतत टेबल बदलल्याने तुम्हाला कोरोना संक्रमण होण्याचा धोका सर्वाधिक आहे. यामुळं पाहुण्यांसाठी मित्रांसाठी टेबलवर त्यांना पुरेल एवढे स्नॅक्स ठेवल्यास त्यांना टेबलावरून सतत उठण्याची आणि जागा बदलण्याची गरज पडणार नाही. (Image: Network18 Graphics)

जाहिरात
0608

एकाच वेटरकडून सर्व खाद्य घ्या पार्टीमध्ये खाद्यपदार्थ आणि पेय देण्यासाठी अनेक वेटर (Waiter) असतात. त्यामुळं कोरोनाचे संक्रमण वाढण्याचा धोका असतो. एकाच वेटरकडून तुम्ही खाद्यपदार्थ (Snacks) आणि पेय (Drinks) मागवल्यास सतत अनेक व्यक्तींचा संपर्क होणार नाही. (Image: Network18 Graphics)

जाहिरात
0708

बार्बेक्यू आणि ग्रील खाद्य टाळा अनेकदा पार्टीमध्ये बार्बेक्यू(barbeque) आणि ग्रील्ड (Grilled) खाद्यपदार्थांना जास्त मागणी असते. परंतु यामध्ये गर्दी होण्याचा खूप धोका असतो. यामुळे पार्टीमध्ये तयार खाद्यपदार्थ घेतल्यास तुम्हाला गर्दीमध्ये जावं लागणार नाही. (Image: Network18 Graphics)

जाहिरात
0808

बाऊलमधील स्नॅक्स शेअर करू नका अनेकदा बाऊलमध्ये स्नॅक्स ठेवल्यास त्यामध्ये कुणीही हात घालतात. यामुळे कोरोनाचा धोका वाढू शकतो. (Image: Network18 Graphics)

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या