JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / लाइफस्टाइल / Shocking! सेक्स डॉलशी लग्न केल्यानंतर आता हा बॉडीबिल्डर खरोखरच्या मुलींबरोबर करणार डेट पण...

Shocking! सेक्स डॉलशी लग्न केल्यानंतर आता हा बॉडीबिल्डर खरोखरच्या मुलींबरोबर करणार डेट पण...

सेक्स डॉलशी लग्न केल्याने जगभरात चर्चेत आलेल्या या बॉडीबिल्डरने त्याच्या आयुष्यात येणाऱ्या स्त्रीसाठी एक विचित्र अट घातली आहे.

0106

यूरी तोलोचको (Yuri Tolochko) आता डेटिंगसाठी तयार झाला आहे. सेक्स डॉलबरोबरच्या लग्नाआधी तो सात वर्ष रिलेशनशिपमध्ये होता. तो पुन्हा एकदा नवीन रिलेशनशिपसाठी तयार झाला आहे.

जाहिरात
0206

यूकेमधील FUBAR रेडिओवरच्याबरोबर मुलाखतीमध्ये त्याने ही घोषणा केली आहे. पहिल्यांदा 2020 मध्ये यूरी तोलोचकोने आपली सेक्स डॉल मार्गो हिच्या लग्न केलं होतं.

जाहिरात
0306

त्यांचं हे लग्न फार काळ टिकले नाही 8 महिन्यांनी सेक्स डॉल मार्गो बरोबर त्याने घटस्फोट घेतलेला असल्याचं त्याने या मुलाखतीत सांगितलं आहे आणि आता तो लूना आणि लोलो या नवीन डॉलबरोबर रिलेशनमध्ये आहे.

जाहिरात
0406

त्याने रिलेशनशिपसाठी एक खास अट ठेवलेली आहे. त्याच्या आयुष्यात येणाऱ्या व्यक्तीने त्याचं सेक्स डॉलबरोबर असलेलं रिलेशन देखील स्वीकारायला हवं असं त्याचं मत आहे.

जाहिरात
0506

त्याचं याआधीच 7 वर्षांचं सेक्स डॉलबरोबरच रिलेशन आणि या दोन सेक्स डॉल बरोबर असलेलं त्याचं नातं त्याच्या आयुष्यात येणाऱ्या व्यक्तीने स्वीकारायला हवं.

जाहिरात
0606

काही महिनेआधी बॉडी बिल्डर यूरीने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरून त्याची सेक्स डॉल लोला हिचे फोटो शेअर केले होते. लवकरच युरी सेक्स डॉल लूनाशी लग्न करणार आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या