JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / लाइफस्टाइल / इन्स्पेक्टर 'चंद्रमुखी चौटाला'ने दिली अशी पोझ, पाहतच राहिले अनुराग कश्यप; PHOTO VIRAL

इन्स्पेक्टर 'चंद्रमुखी चौटाला'ने दिली अशी पोझ, पाहतच राहिले अनुराग कश्यप; PHOTO VIRAL

टीव्ही अभिनेत्री कविता कौशिकचा (kavita kaushik) फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे, जो पाहिल्यानंतर भल्याभल्यांनी तोंडात बोटंच घातली.

0106

टीव्ही सीरिअल एफआयआरमधील इन्स्पेक्टर चंद्रमुखी चौटाला म्हणजे अभिनेत्री कविता कौशिक सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असते. ती आपले फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम/@ikavitakaushik)

जाहिरात
0206

कविता कौशिकने नुकतेच आपले काही फोटो सोशल मीडियावर टाकले, जे मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत आणि ते पाहून लोक थक्क झालेत.फक्त कविताचे चाहतेच नव्हे तर दिग्दर्शक अनुराग कश्यम यांनीदेखील हे फोटो पाहून तोंडात बोट घातलं. (फोटो सौजन्य - ट्विटर/@Iamkavitak)

जाहिरात
0306

कविताचे हे फोटो योगाचे आहे. ज्यामध्ये ती एक कठीण असे योगा करताना दिसते आहे. कविताची ही योगा पोझ पाहून अनेक सेलिब्रिटींनी प्रतिक्रिया दिली आहे. (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम/@ikavitakaushik)

जाहिरात
0406

अनुराग कश्यप यांनी हा फोटो पाहिल्यानंतर आश्चर्य व्यक्त केलं.

जाहिरात
0506

अभिनेता व्रजेशदेखील कविताचा फोटो पाहून कन्फ्युझ झाला आणि म्हणाला,

जाहिरात
0606

कविता कौशिकने अभिनय क्षेत्रात करिअरची सुरुवात एकता कपूरचा शो 'कुटुंब'पासून केली होती. यानंतर ती 'कहानी घर घर की', 'कुमकुम' और 'पिया का घर में नजर' यामध्ये दिसून आली होती. मात्र तिची 'एफआईआर' मालिकेतील भूमिका सर्वांना आवडली. तेव्हापासून घराघरात तिला ओळखलं जाऊ लागलं. (फोटो सौजन्य - ट्विटर/@Iamkavitak)

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या